गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?
In reply to चित्रगुप्तांना by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to मला मिपावर येउन अजुन ४महिने by अत्रुप्त आत्मा
In reply to क्षर = नाश by गणपा
In reply to जिवती by विनायक प्रभू
In reply to लिंक द्या by सही रे सई
In reply to लिंक द्या by सही रे सई
In reply to जिवती by विनायक प्रभू
In reply to माझ्या मते.. by पिलीयन रायडर
In reply to खूप उदाहरणे मिळतील by चित्रा
In reply to प्रेम सेवा शरण ..... by शुचि
In reply to यादीत भर by सहज
In reply to यादीत भर by सहज
In reply to अजुन थोडे.. by किसन शिंदे
In reply to धन्यवाद रे किसना. इतक्या सर्व by विसोबा खेचर
In reply to ते by श्रावण मोडक
In reply to अजुन थोडे.. by किसन शिंदे
In reply to प्रेम सेवा शरण ..... by शुचि
In reply to या धाग्यावर by नीलकांत
In reply to या धाग्यावर by नीलकांत
In reply to या धाग्यावर by नीलकांत
गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?ठरवणे अवघड... खरे तर अशक्यच आहे. काही फुटकळ आणि टाकाउ (उदा. माझे लिखाण) सोडल्यास मिपावर कायमच दर्जेदार साहित्यच बघायला मिळाले आहे. कुठल्याही पानावर जावे आणि कुठल्याही धाग्यावर जावे. तुम्हाला काहीतरी नक्की गवसेल. आणि एखादा लेख अगदीच निघाला फालतू, तर त्याच्याखाली एखादी 'क्या कहेने' टाइप प्रतिक्रिया हमखास तुमचा मूड बनवून जाईल. असे एखाद दोघांचे नाव घेणे म्हणजे इतरांवर अन्याय करण्यासारखे आहे. बिकांच्या टिंबवाल्या धाग्यापासून ते नंदनच्या रोजनिशीपर्यंत आणि पुप्याच्या बुधवारच्या कवितांपासून कवि सतिशच्या कवितांपर्यत आम्हाला सर्व प्रिय आहे. पाकृ विभाग हा सगळ्यांचाच खास असल्याने त्या विषयी मी पामर काय बोलणार ? तो एकमेव विभाग आहे जिथे आम्ही अजुन आमचे काळे तोंड मारलेले नाही ;) देवबाप्पा आणि टार्या तसेच अवलिया ह्या सर्वांनी आपापल्या पद्धतीने अशा लेखन आणि लेखनाची एक यादी बनवली होती. ज्यांची इच्छा असेल त्यांनी जरुर वाचावी. टार्याची यादी अवलिया :- डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर भाग १-१० देवबाप्पा ह्यांचे लिखाण दिसत नाहीये.
In reply to शरदिनी : by बिपिन कार्यकर्ते
In reply to सर्वात बेस्ट विनोदी लिखाण by पक्या
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
In reply to या विषयावर येथे बरीच चर्चा by शुचि
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
In reply to देवा! या लोकांना माफ कर... by योगप्रभू
In reply to छप्परफाड by राजेश घासकडवी
In reply to मिपा हा खजिना आहे by समीरसूर
In reply to गवि आणि विनीत सन्खे... by साबु
In reply to असले प्रश्न आणि याचे धागे by पाषाणभेद
In reply to >>अशी यादी करण्यामुळे इतरांवर by मोदक
In reply to विषयवार अनुक्रमणिका आहेत. by कंजूस
ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल.
एक्झ्याक्टली!!!
चित्रगुप्तांना