ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची
मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. आधी ‘मराठीसृष्टी’ किंवा ;मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर.
ऐसीअक्षरे सुरवात म्हणून मला स्वत:ला आवडलेला हा लेख ऐसी अक्षरे वर ८.१२.२०१३ टाकला. श्री राजेश घासकडवी यांनी मला जाब विचारला आणि माझी दांडीच उडाली. मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे).
बॉडीलाईन - १
१९७२ मधली एक संध्याकाळ...
सिडनीच्या एका उपनगरातील रस्त्यावरुन एक म्हातारा नेहमीप्रमाणे रमतगमत फेरी मारण्यास निघाला होता. रस्त्याने जाणारे अनेक लोक त्या म्हातार्याकडे पाहून आदराने अभिवादन करत होते. तो म्हाताराही सर्वांच्या अभिवादनाचा हसतमुखाने स्वीकार करत होता. अर्थात हे रोजच होत असल्याने त्यालाही आता त्याची सवयच झालेली होती. ऑस्ट्रेलियन नागरीकांचा मानबिंदूच होता तो!
आपल्या नेहमीच्या रस्त्याने तो जात असतानाच त्याच्याच वयाचा एक दुसरा म्हातारा अनपेक्षितपणे त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला!
रोझ अतैफ -बिल-अष्टा
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५
चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर जे छत्रीधारी सैनिक उतरले त्यावरुन जर्मनीच्या अधिकाऱ्यांना आक्रमण सुरु झाले आहे याची कल्पना येण्याची तशी काहीच शक्यता नव्हती पण वस्तुस्थिती तीच होती. ते १२० अमेरिकन छत्रीधारी सैनिक हे रस्ते शोधण्याच्या व सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्याच्या कामगिरीवर उतरविण्यात आले होते.
त्या बिचाऱ्यांचे पहिल्यापासूनच हाल झाले. जर्मनीच्या तोफखान्याने त्यांचे दर्शन होताच आकाशात प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांचे जाळे विणले व त्या प्रकाशात गोळ्यांचा व तोफांचा अतिभयंकर
चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर जे छत्रीधारी सैनिक उतरले त्यावरुन जर्मनीच्या अधिकाऱ्यांना आक्रमण सुरु झाले आहे याची कल्पना येण्याची तशी काहीच शक्यता नव्हती पण वस्तुस्थिती तीच होती. ते १२० अमेरिकन छत्रीधारी सैनिक हे रस्ते शोधण्याच्या व सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्याच्या कामगिरीवर उतरविण्यात आले होते.
त्या बिचाऱ्यांचे पहिल्यापासूनच हाल झाले. जर्मनीच्या तोफखान्याने त्यांचे दर्शन होताच आकाशात प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांचे जाळे विणले व त्या प्रकाशात गोळ्यांचा व तोफांचा अतिभयंकरशेवळाची भाजी
पहिला पाऊस पडला की,एखाद्या आठवड्याभरात बाजारात शेवळं दिसू लागतात.त्यासोबत काकडंही. मातकट,किरमिजी रंगांच्या साधारण सात ते आठ इंची जणू एखाद्या फुलाच्या कळ्याच जणू.एखादीतून तिचा पिवळसर कोंब,एखादीतून चक्क जांभळा कोंब दिसतोय. साधारण आठवडाभरच निसर्गाचे हे नवल पाहायला मिळते आणि पुढची आठ/दहा दिवसात अंतर्धानही पावते. एरवी भाजीच्या तजेलदार रंगरुपाबाद्द्ल चोखंदळ असणारी मी या मातकट,किरमिजी भाजीच्या दर्शनाने खूष होते.भाजीवालीला दर विचारते. नेहमीपेक्षा चढाच दर असतो या भाजीचा.एका जुडीत पाच किंवा सहा नग.
मुंबई-पुणे-मुंबई-२
मुंबई-पुणे-मुंबई-१
पहिल्या लेखाच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
पराठे डबल साईझ चे होते पण किमंत मात्र खूप कमी होती( ज्यांना पराठा मोठा वाटला त्या वाचकांसाठी ).
रात्रीचे जेवण बाहेर करायचं ठरलं अस मेहुणीच्या घरी कळवलं.तो पर्यंत मी आणि श्रीकांत त्याच्या मित्रांना जाऊन भेटलो,त्याचा भाऊ पण नुकताच पुण्यात स्थलांतरित झालेला त्याला हि भेटलो.
श्रीकांत च्या भावाला भेटल्यावर एक गोष्ट कळाली की आजकाल च्या वाढत्या महागाईत पुण्यात विध्यार्थ्यानी राहाण हे किती कठीण होत चालले आहे.
जडण-घडण २१
नमस्कार मंडळी. आमच्या त्रिकोणी कुटुंबाचा चौकोन करणाऱ्या चौथ्या सदस्याचं अर्थात दुसऱ्या कन्येचं आगमन झालं, बरं का... सारं काही आलबेल.
अल्पविरामानंतर पुनश्च हरी ओम म्हणतेय. पण अल्पविराम थोडा लांबल्यामुळे फारसं एकटाकी लिहिता येत नाही, असं जाणवतंय. बघू, कसं जमतंय ते...
---------------------------------------------------------------------
जडण- घडण : 21
दोन तीन दिवसानंतर त्या मुलाने पुन्हा कॉल केला. अगदी सहज संवाद सुरू झाला आणि त्यानंतर वरचेवर बोलणं सुरू झालं. आधी एकमेकांच्या घरच्यांबद्दल, शिक्षण, नोकरीबद्दल गप्पा.
शाळा नको असेल तर काही पर्याय आहे का?
गेले काही दिवस मला एक प्रश्ण मनात घर करून आहे: मुलांना शाळेत न घालता त्यांना बाहेरून परीक्षा देता येऊन, कायदेशीर रित्या 'शालेय शिक्षण' पूर्ण करता येतं का? पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे.
होठोंपे मुहब्बत के फ़साने नहीं आते
गविशेटांनी जो सिलसिला सुरू केला, त्यात आपणही भर घालावी असा मोठ्या धैर्याने निर्धार करतो आहे.
अहमद फराज़, फैज़, हसरत झालेत. तेंव्हा एका आणखी वेगळ्या शायरची एक ग़ज़ल व जमेल तसा अर्थ इथे देतो आहे. :)
ते शायर म्हणजे बशीर बद्र. अयोध्येत जन्म झालेल्या या शायरने अनेक ग़ज़ल, नज़्म लिहिल्या. तशी सोपी भाषा आणि सामान्यतेतील असामान्यता टिपण्याची हातोटी यामुळे बशीर बद्र यांना लोकप्रियता मिळाली.
त्यांचे अनेक शेर म्हणजे मास्टरपीस आहेत.
मिसळपाव