लेह लडाख श्रीनगर ला जातोय--माहिती हवी आहे
नमस्कार मित्रांनो
मिसळपाव वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न करतोय, त्यामुळे काही चुका झाल्यास पोटात घालाव्या,
मित्रांसोबत adventure टूर म्हणून बाइक घेऊन लेह लडाख ला जातोय.
११ जुलैला (२०११)आषाढी एकादशी होती. वारीच्या बातम्या पेपरात जूनपासून येत होत्या.