कोळ्याची पोर
“माझ्या लहानपणी माझ्या आजीने मला समुद्रातून मासे कसे पकडावेत आणि जीवनात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा हे तिच्या दृष्टीने तिने मला शिकवलं.”
हल्लीच मी सातबंगल्याच्या फिशरीझ रिसर्च इंन्स्टीट्युटमधे माझ्या एका मित्राच्या मुलाला भेटायला म्हणून गेलो होतो.डॉक्टर शृंगारपुरे, म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा, इथे रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करीत आहे असं माझा मित्र मला म्हणाला होता.त्याची भेट झाली,हवी ती बोलणी झाली, आणि मी त्याचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडत होतो,तेव्हड्यात लॉबीमधे एक मुलगी माझ्या जवळून जात असताना माझ्याबरोबर हसली.मी तिला मागे वळून पाहिलं तर तिही मला मागेवळून पहात होती असं दिसलं.
तिच्याश
मिसळपाव
हजारी घड्याळांच्या घरासमोरुन एक फुलराणीवजा गाडी जाताना दिसली. चौकशी केल्यावर समजले की ती ट्रिबेर्गदर्शनाची गाडी आहे. लगेचच तिच्या थांब्यावर पुढची फेरी कधी आहे ते पाहिले. दहाच मिनिटात पुढची गाडी असल्याचे वेळापत्रक दाखवत होते.