अंगुठे

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
29 Sep 2009 - 1:03 pm

अंगुठे

आज या "मिसळपावा"वर "मिसळभोक्ते" किती येती |
व्रते "एकलव्या"ची जरी घेती, बाण ते स्वैर सोडिती ||
बरे जरी आजचे द्रोणही, मुळी "अंगठा" न मागती |
मात्र हे "मिभो" सर्वत्र, काय "अंगठा"च दाविती ||

अरे थांबा, नका दावू, "अंगुठे" तुम्ही सर्वत्र |
न ते "स्वाक्षरी" बघती, "अंगुठे" काय पाहतील? ||

कवितामौजमजा

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 2:23 pm | मिसळभोक्ता

शेवटच्या कडव्यात वृत्त गेले गाढवाच्या **त, आणि यमक बिमक काय पत्ताच नाय ! हे इमर्जन्सी प्रॉडक्शन दिसते ! (जरा वेळ घ्या, वृत्ते, यमके जुळवा आणि मगच कविता करा की काका! किंवा जमत नाही, म्हणून सोडा. सगळेच सुखाचा निश्वास सोडतील. कसे ?)

आणि एक पर्सनल रिक्वेस्ट, खूप विरामचिन्हे वापरली, तर रसभंग होतो. त्यामुळे, विरामचिन्हे जरा कमी करावीत. धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

30 Sep 2009 - 9:06 am | दशानन

>>हे इमर्जन्सी प्रॉडक्शन दिसते !

=))

+१

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 1:30 pm | मिसळभोक्ता

इस मुडीसी मोडपे, कितने मूढ आते है
खुदको समझते है चेले, पर तीर छोडते है
गुरुभी है जालिम, दक्षिणा न लेते है
पर ये चेले, तीर ना झेलते है

अब ना ठैरो, छोडो, गुरुकी बाणी
तात्या की *ड मरो, है ना आणिबाणी ?

(भाषांतर, उर्फ मोडतोड जमली का, गोळेकाका? म्हण्जे तुमच्या श्ट्यांडर्डची तजवीज झाली का? अभिनंदन, आपल्या स्वघोषित शिष्याला भाषांतराचे पहिले पारितोषिक मिळाले आहे! तुमचा अधिकृत शिष्य मात्र उतेजनार्थ ! हे कसे बॉ ?)

(उद्या, कायतरी तामीळमध्ये द्या बॉ! हे सारखे हिंदी, इंग्रजी, मराठीचा कंटाळा आला..)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अगोचर's picture

29 Sep 2009 - 5:58 pm | अगोचर

आगागागागागा ~X(

--
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

अवलिया's picture

29 Sep 2009 - 6:47 pm | अवलिया

खास जमले नाही.
उत्तेजनार्थ पारितोषिक घ्या !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

30 Sep 2009 - 7:50 am | विसोबा खेचर

सुंदर बर्र का गोळेशेठ!

येऊ द्या अजून...

तात्या.