आजपर्यंत एक ओळीचे कौल, काथ्याकूट, लेख खूप बघितले. पण आज एक ओळीचा वृतांत वाचून अक्षरशः धन्य झालो.
अहो राव, लिहा की नीट भरभरून. कट्टा हुकला, वृत्तांत तरी कळू दे की आम्हाला. आणि सध्या अशा देशात आहे जिथून फ्लिकर बॅन आहे. कोणीतरी पिकासावर चढवेल का फोटो?
फोन केला तेव्हा कट्टा संपत आला होता. मंडळी घरी जायला निघाली होती. टारोपंतांकडून थोडी फार गंमत जंमत कळली. डिट्टेल ल्ह्या रे कोणीतरी.
गाठ आमच्याशी आहे हे लक्षात असु द्या ... क्या बात है!!!! दोस्त असावा तर असा!!!!
डॉन्या आणि आम्ही मिळून दिवसरात्र हैराण करू तुला!!!!
-------
(दडपेपोहे) यल्लो डॉन
मंडळी आम्हाला ह्या कट्यात सहभागी होता नाहि आल त्यामुळे फार खेद वाटतो आहे कारण काहि कामामुळे हापिसात अडकुन पडलो होतो त्यामुळे हापिसातुन लवकर सुटका नाहि झाली असो कट्टा फार झकास झालेला दिसतोय :( =D>
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
मिसळपाव ठाणे कट्टा..सुन्दर गप्पा पहिल्यान्दाच मिपाकराना भेटुन मजा आली.तात्या, संतोश जोशी ह्यांचे सुन्दर आयोजना साठी हार्दिक अभिनंदन व आभार , आणि सर्व हजर मिपकराना धन्यवाद अस्साच मिसळपाव ठाणे कट्टा होत राहावा हि सदिच्या......
कट्टा फारच छान झाला. श्रीयुत संतोष जोशींचे आयोजन खुप उत्तम होते. माझ्यासारख्या वाचनमात्र सदस्याला पण कुठेही संकोचल्यासारखे वाट्ले नाही.
फोटो नं
२. प्रभु मास्तर, संतोष जोशी, संकेतजी कळके, हर्षद बर्वे
३. रामदास काका, विकास (हा तो नव्हे), श्री, निखिल देशपांडे कि कुलकर्णी ???
४. श्री, बहुतेक निखिल देशपांडे , अमोल खरे
११. नितिन थत्ते ऊर्फ खराटा
सर्वसाक्षी यांचा फोटो कुठे आहे ?
अरे कट्टा केलात ना लेको? फुल्ल दंगा केला ना? गप्पाटप्पा पोटभर झाल्या ना?
मग आम्हाला का असं छळताय? नुसतंच आपलं चित्राहुती घातल्यासारखं चिमुटभर लिहुन आणी चार फोटु दाखवून मजा घेताय काय आमची? :(
अरे लिव्हा की वृत्तांत! पार छत्तीस तास उलटून गेले, अजुन उतरली नाय काय लेको? :D
पान्ध्रा न 3 Aug 2009 - 3:49 pm | पर्नल नेने मराठे
पान्ध्रा न गुलाबी टीशर्त वाले कोन अहेत हे :-?
चुचु
चुचु ते आपले विजुभौ अहेत
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
पान्ध्रा न 3 Aug 2009 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
पान्ध्रा न गुलाबी टीशर्त वाले जे कोण असतील त्यांनी आजच्या आज घरी आई, आजी, बायको ह्यांच्याकडुन दृष्ट काढुन घ्यावी. एकटेच राहत असल्यास रात्री गळ्यात एक लिंबु मिर्ची बांधुन झोपावे.
पर्या मी बांधल्या होत्या लिंबु आणि मिर्च्या गळ्यात पण घरी आल्यावर त्या पोह्या च्या डीशमध्ये शहीद झाल्या. वर; गळ्यात कांदे अडकवायला काय झाले होते? या सवालाने निरुत्तर झालो
अरे.......कट्ट्याला एक खास पेश्यल आयटम होता.
रामदास काकानी मोरोपन्तांच्या मस्त द्वयार्थी आर्या सांगितल्या.
परबु मासतर नेहमीप्रमाणे उठुन दिसत होते.
बळवंतराव पटवर्धन ( कसे भरभक्कम नाव आहे की नाही)आल्यावर जरा मैफलीत रंग भरला. त्यानी वातावरण एकदम स्वातन्त्र्याच्या संग्रमात नेले. सुभाष बोस / मदनला धिंग्रा यांच्या काळात नेले
खोटी नावे घेतलेल्या सभासदांचा पर्दाफाश कसा केला जातो हे नीलकान्तने आजवर जपलेले शिक्रेट सांगितले.
टिंग्या एकदम उत्साहत होता. तो बोलत नव्हता पण त्याची उपस्थिती जानवत होती . म्हणजे मैफीलीत जान आणत होती मदन बाण अधूनमधून एकदा कॅमेरा आणि एकदा ग्लास असे आलटूनपालटून करत होता. मला तर भितीच वाटली की हा बाबा चुकुन ग्लासने फोटो काढेल आणि कॅमेरा ओठाला लावेल. पण तसे काही घडले नाही
सोहम सुहास वगैरे मंडळी थोडीशी बिचकून होती. कट्ट्याला नवेच होते म्हणून असेल . मग एकदम धम्याचा फोन आला. सर्वानी यथेच्च बोलुन घेतले. त्याचे महिनाभराची बील एकाच बैठकीत संपले असेल बहुतेक.
टार्याला माझे एक सिक्रेट कळाले असे तो म्हणतोय. मलाही ते माहीत नसावे बहुतेक.
गटणे येणार होता पण तो गायब झाला.
अमोलखरे मला एकदम सामन्त काकांच्या बॅचमेट असावा असे वाटले होते पण तो माझ्या आणि टिंग्याच्या वल्गात्ला दुशली ब मधलाच निघाला.
क्रमश: लिहिणारांचा निषेध करायाचा असे कोणितरी बोलायचा विचार करत होते. पण मी त्याला पाठिंबा देईन म्हणून तो अव्यक्त राहिला.
ब्रीटीशला क झाल कोन जाने बालाला क झाल तो क झ्येला त्ये कलालाच न्हाई.
संतोशने जेवण इतके फस्क्लास अॅरेन्ज केले होते...श्रीखंडाची बोटे चाटतच जेवण संपवले.
आता आपण एखादा मस्त जोरदार निसर्गाच्या कुशीत नेक्ष्ट कट्टा करुया
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
निषेधः कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्यात काटकसर केल्याचा जाहीर निषेध !
सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल :)
>>>सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल
+१, संदिपशेठशी सहमत आहे.
इथुन पुढे बेंगलोरच्या कसल्याही समारंभ / कट्टा / भेटिगाठी / ओसर्या / ढोसर्या ह्यांचा वॄत्तांत "झाला/झाल्या" असा केवळ २ शब्दात दिला जाईल. उगाच जास्त आग्रह करु नये, अपमान होईल.
>>वरील दोन्ही वृत्तांतांना 'बरं' असे उत्तर दिले जाईल.
हम्म्म्,
असल्या शिष्ठ आणि उच्चभ्रु उत्तर कम प्रतिसादांना सोज्वळपणे "अनुल्लेखाने" मारले जाईल व योग्य तो संदेश दिला जाईल ...
------
(अनुल्लेखाच्या मौनातला ) छोटा डॉन
आणखी एक 4 Aug 2009 - 12:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'कट्टा' म्हणण्यापेक्षा 'भेट' म्हणा अडीचच्या ऐवजी दोन अक्षरांवर भागेल!
प्रतिक्रिया
3 Aug 2009 - 8:36 am | विसोबा खेचर
लै मजा आली.. :)
मनमोकळ्या ऐसपैस गप्पा झाल्या.. जेवण क्लास!
तात्या.
3 Aug 2009 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते
(प्रतिसाद घुसखोरीबद्दल क्षमस्व)
आजपर्यंत एक ओळीचे कौल, काथ्याकूट, लेख खूप बघितले. पण आज एक ओळीचा वृतांत वाचून अक्षरशः धन्य झालो.
अहो राव, लिहा की नीट भरभरून. कट्टा हुकला, वृत्तांत तरी कळू दे की आम्हाला. आणि सध्या अशा देशात आहे जिथून फ्लिकर बॅन आहे. कोणीतरी पिकासावर चढवेल का फोटो?
फोन केला तेव्हा कट्टा संपत आला होता. मंडळी घरी जायला निघाली होती. टारोपंतांकडून थोडी फार गंमत जंमत कळली. डिट्टेल ल्ह्या रे कोणीतरी.
बिपिन कार्यकर्ते
3 Aug 2009 - 8:38 am | शैलेन्द्र
फारच "संकेतीक" लिहल बुवा...
म्हटल जरा मस्त फोटो-शोतो बघु, पण कसंच काय...
पण तरिही, आभार आणि अभिनंदन
3 Aug 2009 - 8:53 am | सहज
अरे ***नों डिट्टेल्वार लिव्हा की...
लवकर सचित्र वर्णन येउ दे रे
:-)
3 Aug 2009 - 9:32 am | मदनबाण
सुनील व सौ.सुनील,प्रभू भाय,संतोष जोशी
तात्या अभ्यंकर,नीलकांत
यांची ओळख तुम्हाला हवी ??? ;)
तात्या,विजूभाऊ
मी आणि ब्रिटिश टिंग्या
बैठक सुरु...
कट्टा फारच छान झाला,नेहमी वाचनमात्र आणि फार कमी वेळा लॉगिन असणारे मिपाकर या कट्ट्याला हजर होते हे या कट्ट्याच वेगळेपण...:)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
3 Aug 2009 - 10:05 am | एकलव्य
सगळ्यांचे उजळलेले चेहरे पाहून तबियत खूश...
चीअर्स!!
3 Aug 2009 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त फोटो, मस्त आयोजन केलेले दिसते.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2009 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार
बाणा अरे मेल्या बाकीच्या नाव न दिलेल्या फोटुतील लोकांना कसे ओळखायचे ? अंतर्ज्ञानाने ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
3 Aug 2009 - 5:29 pm | विकास
इतरांची नावे पण फोटो खाली आली तर बरे होईल!
4 Aug 2009 - 7:27 pm | नितिन थत्ते
लाल टी शर्टमध्ये एकटाच बसलेला फटू आहे तो माझा.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
4 Aug 2009 - 11:43 pm | विजुभाऊ
तात्याच्या शेजारी गुलाबी पांढरा पट्यापट्याचा टी शर्ट घालून बसलेला मी आहे.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
5 Aug 2009 - 6:43 am | नितिन थत्ते
बैठकीच्या फोटोत डावीकडून निखिल देशपांडे, आउटस्टँडींग टारोबा, क्रिप्टिकशिरोमणी मास्तर, खराटा मी आणि तात्यांचे दोंद :) .
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
3 Aug 2009 - 11:24 am | पिवळा डांबिस
व्यवस्थित वृत्तांत न देणार्या,
आणि फोटोंखालीही नीट टायटल्स न घालणार्या...
ह्या मदनबाणाच्या बैलाला घो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
3 Aug 2009 - 11:29 am | छोटा डॉन
पिडाकाकांशी सहमत्त ...
बर्या बोलाने गुमानं वॄत्तांत आणि डिटेलवारी रिपोर्ट द्या, उगाच हुंबपणा करु नका, गाठ आमच्याशी आहे हे लक्षात असु द्या ...
अन्यथा मला "गल्लत होते आहे" ह्या टायटलखाली एक सविस्तर "उहापोह" करणारा दिर्घ प्रतिसाद लिहावा लागेल, मग बघाच तुम्ही काय ते ;)
------
(कांदेपोहे ) छोटा डॉन
3 Aug 2009 - 11:46 am | पिवळा डांबिस
गाठ आमच्याशी आहे हे लक्षात असु द्या ...
क्या बात है!!!! दोस्त असावा तर असा!!!!
डॉन्या आणि आम्ही मिळून दिवसरात्र हैराण करू तुला!!!!
-------
(दडपेपोहे) यल्लो डॉन
3 Aug 2009 - 11:51 am | ब्रिटिश टिंग्या
आमचा मदनबाण अंमळ येडझवाच आहे!
- (उपमापोहे) ब्रिटिश डॉन
3 Aug 2009 - 4:00 pm | दशानन
आमचा मदनबाण अंमळ येडझवाच आहे!
- (उपमापोहे) डॉ राजे
+++++++++++++++++++++++++++++
3 Aug 2009 - 12:13 pm | विंजिनेर
गोयंच्या लोकान्ला बराब्बर दडपे पोहंच आटिवनार.:)
वृत्तांत येउद्या डिटेलवार वो भावसायब..
(घाटी) विंजिनेर
3 Aug 2009 - 12:53 pm | विशाल कुलकर्णी
मला फोटो दिसत नाहीत. :-(
फ्लिकरवर आहेत का? माझ्याकडे ब्लॉक आहे फ्लिकर :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
3 Aug 2009 - 9:30 am | विशाल कुलकर्णी
तात्यांनु, जरा डिटेल्वार लिवा की, फटु बी यवुंद्या ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
3 Aug 2009 - 9:51 am | नीलकांत
कट्टा एकदम झकास झाला. श्रीयुत संतोष जोशींचे आयोजन खुप उत्तम होते. त्यांनी उत्तम बडदास्त ठेवली होती.
मिसळपाव तर खुप मस्त झाली होती.
यावेळे बर्याच जूण्या लोकांची भेट झाली आणि काही नवीन मित्र झाले.
- नीलकांत
:)
3 Aug 2009 - 9:58 am | ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो!
श्रीयुत संतोष जोशींनी 'स्वागतपेय' म्हणुन दिलेले करवंदाचे सरबत लै भारी! :)
- टिंग्या
3 Aug 2009 - 11:31 am | निखिल देशपांडे
कट्टा छानच झाला...
मिसळपाव.... करवंदाचे सरबत अप्रतिम होते.
निखिल
================================
3 Aug 2009 - 10:33 am | सखाराम_गटणे™
व्रुन ८ वा फोतो
>>तात्या अभ्यंकर,नीलकांत
तात्या: डायटींग जोरात चालु दिसते आहे. =))
नीलकांत: लग रहो.
ह घेणे,
3 Aug 2009 - 10:33 am | टारझन
कट्टा लै लै लै बेष्ट होता ... तब्बेतंच खुष झाली !!! तात्याला पहिल्यांदा भेटून बरं वाटलं .. (आपण एकटेच आउटष्टँडिंग नाहीत हे कळून सुखावलो ;) )
फोटो भारी आलेत ... :)
झकास !! प्रभुलिला ऐकून कान थक्क झाले .. अजुनही डोक्याला शॉट लागलेले आहेत .. विजुभाउंचं एक शिक्रेट टल्ली झाल्यावर उजेडात आलं :)
आणि हो .. चिकन ऐवजी मटण .. आणि गुलाबजांबु ऐवजी श्रीखंड आल्यामुळे आमचा परफॉर्मन्स डाऊन झाला :(
पण कध्धीतरीच मटण खाणारा मी .. श्रीयुत जोष्यांनी बनवलेलं "केवळ अप्रतिम" मटण विना भाकरी चापलं !! अगदी बोटं चोखुन !!!!
असो .. सविस्तक कट्टा वृत्तांत का टाकण्यात आला नाही ह्यावर इथे जरूर उहापोह व्हावा !
तात्याने आम्हाला स्पाँन्सर केलं होतं .. त्याबद्दल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
- टारझन
3 Aug 2009 - 3:25 pm | विजुभाऊ
विजुभाउंचं एक शिक्रेट टल्ली झाल्यावर उजेडात आलं
टल्ली कोणरे..ऑ उगाचच्या उगाच कायबी बोलतोस.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
3 Aug 2009 - 10:34 am | सखाराम_गटणे™
>>मी आणि ब्रिटिश टिंग्या
टिंग्या, फोतोत बराच सभ्य दिसतो आहे.
3 Aug 2009 - 12:29 pm | ब्रिटिश टिंग्या
म्हंजे?
3 Aug 2009 - 10:43 am | घाशीराम कोतवाल १.२
मंडळी आम्हाला ह्या कट्यात सहभागी होता नाहि आल त्यामुळे फार खेद वाटतो आहे कारण काहि कामामुळे हापिसात अडकुन पडलो होतो त्यामुळे हापिसातुन लवकर सुटका नाहि झाली असो कट्टा फार झकास झालेला दिसतोय :( =D>
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
3 Aug 2009 - 11:16 am | नंदन
कट्टा जोरदार झालेला दिसतोय. प्रभू मास्तर थोडे प्रमोदकाकांसारखे दिसतात :).
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Aug 2009 - 11:33 am | पिवळा डांबिस
प्रभू मास्तर थोडे प्रमोदकाकांसारखे दिसतात .
झालं? बोललास पब्लिकमध्ये?
आता खा प्रमोदकाकांच्या शिव्या!!!!!
:)
3 Aug 2009 - 11:26 am | विनायक प्रभू
तात्या ना एक प्रश्न करण्यात आला. त्याचे उत्तर त्यानी दिले.
तो प्रश्न आणि उत्तर काय ते मिपाकरांनी त्यांनाच विचारावे.
3 Aug 2009 - 12:52 pm | पक्या
सर,आता तुम्हीच असं सांगितल्यावर पब्लिकच्या डोक्यात किडे वळवळणारच ना.
लग्नाबद्द्ल होता काय प्रश्न
की रौशनी कधी पूर्ण करणार त्याबद्द्ल?
बाकि कट्टा छान झालेला दिसतोय. सर्वांचे अभिनंदन. फोटो पण छान.
तात्यांनी शर्ट का एवढा टाईट घातलाय?
3 Aug 2009 - 12:56 pm | ब्रिटिश टिंग्या
>>तात्यांनी शर्ट का एवढा टाईट घातलाय?
यापेक्षा मोठ्या साईजचा शर्ट विकत मिळत नाही रे!
@तात्या,
ह्.घ्यालच! ;)
3 Aug 2009 - 11:37 am | राजू
<:P मस्त फोटो, सर्वांनी मस्त भोजन केलेले दिसतेय :> .
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
3 Aug 2009 - 12:25 pm | सोहम_व
मिसळपाव ठाणे कट्टा..सुन्दर गप्पा पहिल्यान्दाच मिपाकराना भेटुन मजा आली.तात्या, संतोश जोशी ह्यांचे सुन्दर आयोजना साठी हार्दिक अभिनंदन व आभार , आणि सर्व हजर मिपकराना धन्यवाद अस्साच मिसळपाव ठाणे कट्टा होत राहावा हि सदिच्या......
3 Aug 2009 - 12:40 pm | घाटावरचे भट
आयला पब्लिकने मस्त धमाल केलेली दिसतीये. वाहवा!
3 Aug 2009 - 2:15 pm | श्री
कट्टा फारच छान झाला. श्रीयुत संतोष जोशींचे आयोजन खुप उत्तम होते. माझ्यासारख्या वाचनमात्र सदस्याला पण कुठेही संकोचल्यासारखे वाट्ले नाही.
फोटो नं
२. प्रभु मास्तर, संतोष जोशी, संकेतजी कळके, हर्षद बर्वे
३. रामदास काका, विकास (हा तो नव्हे), श्री, निखिल देशपांडे कि कुलकर्णी ???
४. श्री, बहुतेक निखिल देशपांडे , अमोल खरे
११. नितिन थत्ते ऊर्फ खराटा
सर्वसाक्षी यांचा फोटो कुठे आहे ?
तमसो मा ज्योर्तिगमय
3 Aug 2009 - 1:50 pm | ऋषिकेश
हे काय नुस्तेच फोटो?
वृत्तांत कुठाय?
फोटो झ्याक आहेत (हसरे.. निरागस वगैरे वगैरे...) पण ना फोटोतील व्यक्तींची नावे ना खुमासदार प्रसंग!
प्लीज येऊ द्या पाहु एक डिट्टेलवार वृत्तांत
(प्रतीक्षेत)ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "कधी रे लिहिशील तू... "
3 Aug 2009 - 5:15 pm | धमाल मुलगा
अरे कट्टा केलात ना लेको? फुल्ल दंगा केला ना? गप्पाटप्पा पोटभर झाल्या ना?
मग आम्हाला का असं छळताय? नुसतंच आपलं चित्राहुती घातल्यासारखं चिमुटभर लिहुन आणी चार फोटु दाखवून मजा घेताय काय आमची? :(
अरे लिव्हा की वृत्तांत! पार छत्तीस तास उलटून गेले, अजुन उतरली नाय काय लेको? :D
3 Aug 2009 - 3:49 pm | पर्नल नेने मराठे
पान्ध्रा न गुलाबी टीशर्त वाले कोन अहेत हे :-?
चुचु
3 Aug 2009 - 4:56 pm | घाशीराम कोतवाल १.२
चुचु ते आपले विजुभौ अहेत
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
3 Aug 2009 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार
पान्ध्रा न गुलाबी टीशर्त वाले जे कोण असतील त्यांनी आजच्या आज घरी आई, आजी, बायको ह्यांच्याकडुन दृष्ट काढुन घ्यावी. एकटेच राहत असल्यास रात्री गळ्यात एक लिंबु मिर्ची बांधुन झोपावे.
हितचिंतक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
4 Aug 2009 - 12:56 am | विजुभाऊ
पर्या मी बांधल्या होत्या लिंबु आणि मिर्च्या गळ्यात पण घरी आल्यावर त्या पोह्या च्या डीशमध्ये शहीद झाल्या. वर; गळ्यात कांदे अडकवायला काय झाले होते? या सवालाने निरुत्तर झालो
अरे.......कट्ट्याला एक खास पेश्यल आयटम होता.
रामदास काकानी मोरोपन्तांच्या मस्त द्वयार्थी आर्या सांगितल्या.
परबु मासतर नेहमीप्रमाणे उठुन दिसत होते.
बळवंतराव पटवर्धन ( कसे भरभक्कम नाव आहे की नाही)आल्यावर जरा मैफलीत रंग भरला. त्यानी वातावरण एकदम स्वातन्त्र्याच्या संग्रमात नेले. सुभाष बोस / मदनला धिंग्रा यांच्या काळात नेले
खोटी नावे घेतलेल्या सभासदांचा पर्दाफाश कसा केला जातो हे नीलकान्तने आजवर जपलेले शिक्रेट सांगितले.
टिंग्या एकदम उत्साहत होता. तो बोलत नव्हता पण त्याची उपस्थिती जानवत होती . म्हणजे मैफीलीत जान आणत होती मदन बाण अधूनमधून एकदा कॅमेरा आणि एकदा ग्लास असे आलटूनपालटून करत होता. मला तर भितीच वाटली की हा बाबा चुकुन ग्लासने फोटो काढेल आणि कॅमेरा ओठाला लावेल. पण तसे काही घडले नाही
सोहम सुहास वगैरे मंडळी थोडीशी बिचकून होती. कट्ट्याला नवेच होते म्हणून असेल . मग एकदम धम्याचा फोन आला. सर्वानी यथेच्च बोलुन घेतले. त्याचे महिनाभराची बील एकाच बैठकीत संपले असेल बहुतेक.
टार्याला माझे एक सिक्रेट कळाले असे तो म्हणतोय. मलाही ते माहीत नसावे बहुतेक.
गटणे येणार होता पण तो गायब झाला.
अमोलखरे मला एकदम सामन्त काकांच्या बॅचमेट असावा असे वाटले होते पण तो माझ्या आणि टिंग्याच्या वल्गात्ला दुशली ब मधलाच निघाला.
क्रमश: लिहिणारांचा निषेध करायाचा असे कोणितरी बोलायचा विचार करत होते. पण मी त्याला पाठिंबा देईन म्हणून तो अव्यक्त राहिला.
ब्रीटीशला क झाल कोन जाने बालाला क झाल तो क झ्येला त्ये कलालाच न्हाई.
संतोशने जेवण इतके फस्क्लास अॅरेन्ज केले होते...श्रीखंडाची बोटे चाटतच जेवण संपवले.
आता आपण एखादा मस्त जोरदार निसर्गाच्या कुशीत नेक्ष्ट कट्टा करुया
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
4 Aug 2009 - 8:17 pm | ब्रिटिश
मना बी याच व्हत र कट्ट्याला पन शन्वार रयवार खारपाड्याला गेल्तू दादूस ! वकार युनुस कोन झाल्त क नाय ?
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Aug 2009 - 5:24 pm | Meghana
फोटो दिसत नाहित
3 Aug 2009 - 5:42 pm | पर्नल नेने मराठे
निट फोड करुन सान्गा यार
चुचु
3 Aug 2009 - 5:52 pm | Meghana
मला फोटो दिसत नाहीत.
फ्लिकरवर आहेत का? माझ्याकडे ब्लॉक आहे फ्लिकर
कोणीतरी पिकासावर चढवेल का फोटो???
3 Aug 2009 - 7:40 pm | संदीप चित्रे
निषेधः कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्यात काटकसर केल्याचा जाहीर निषेध !
सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल :)
3 Aug 2009 - 7:45 pm | छोटा डॉन
>>>सूचना: आगामी इस्ट कोस्टचा कट्टा (जेव्हा कधी) होईल (तेव्हा) त्याचा वृत्तांत 'भेटलो' ह्या तीन अक्षरांत लिहिण्यात येईल
+१, संदिपशेठशी सहमत आहे.
इथुन पुढे बेंगलोरच्या कसल्याही समारंभ / कट्टा / भेटिगाठी / ओसर्या / ढोसर्या ह्यांचा वॄत्तांत "झाला/झाल्या" असा केवळ २ शब्दात दिला जाईल. उगाच जास्त आग्रह करु नये, अपमान होईल.
------
( १ अक्षराचा "मुनाफा"वाला ) छोटा डॉन पटेल
3 Aug 2009 - 7:49 pm | बिपिन कार्यकर्ते
वरील दोन्ही वृत्तांतांना 'बरं' असे उत्तर दिले जाईल.
(जोडाक्षरे वाचवणारा) बिपिन कार्यकर्ते
3 Aug 2009 - 7:58 pm | धमाल मुलगा
त्याच्यायला ह्या काटकसरीच्या!!!
आता पुण्यात कट्टे करुन त्यांचे वृत्तांत टाकणारच नाय!
3 Aug 2009 - 8:41 pm | क्रान्ति
आसू द्या मंडळी, आसं व्हायचंच! जागतिक मंदी सुरू हाय न्हवं! म्हून हितंबी शार्टकट. ;)
फटू बगितले न्हवं समद्यांचे? मंग झालं तर! :) मानसानं कसं समादानी आसावं. :)
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
3 Aug 2009 - 8:00 pm | छोटा डॉन
>>वरील दोन्ही वृत्तांतांना 'बरं' असे उत्तर दिले जाईल.
हम्म्म्,
असल्या शिष्ठ आणि उच्चभ्रु उत्तर कम प्रतिसादांना सोज्वळपणे "अनुल्लेखाने" मारले जाईल व योग्य तो संदेश दिला जाईल ...
------
(अनुल्लेखाच्या मौनातला ) छोटा डॉन
4 Aug 2009 - 12:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'कट्टा' म्हणण्यापेक्षा 'भेट' म्हणा अडीचच्या ऐवजी दोन अक्षरांवर भागेल!
अदिती
3 Aug 2009 - 8:04 pm | यशोधरा
>>बेंगलोरच्या कसल्याही समारंभ / कट्टा / भेटिगाठी / ओसर्या / ढोसर्या ह्यांचा वॄत्तांत "झाला/झाल्या"
तेवढा तरी कशाला द्यायचा? काय म्हणता डानभाव?
3 Aug 2009 - 8:10 pm | छोटा डॉन
ते ही खरंच म्हणा, तेवढा तरी कशाला द्यायचा म्हणतो मी.
ह्यावर एक सविस्तर "उहापोह" व्हावा अशी मी विनंती करतो.
स्वगतः आता एक जरी प्रतिसाद लिहला तर आज "तडिपारी" नक्की ...
------
छोटा डॉन
4 Aug 2009 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सविस्तर प्रतिसादरूपी उहापोहाच्या अपेक्षेत!
(तडीपार) अदिती
4 Aug 2009 - 3:13 pm | ब्रिटिश टिंग्या
*उहापोह करण्यासाठी जागा राखुन ठेवत आहे*
4 Aug 2009 - 12:00 pm | हरकाम्या
एकदा पुण्यात होउ द्या राव. लै आतुरतेने वाट बघतोय.
4 Aug 2009 - 2:01 pm | सुनील
कट्ट्याला उपस्थित मिपाकरांपैकी -
१) नियमित लेखन करणारे - सुमारे ५०%
२) लेखन नसले तरी नियमित प्रतिसाद देणारे / क्वचित लेखन करणारे - सुमारे २५%
३) निव्वळ वाचनमात्र - सुमारे २५%
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.