<म्हणजे...>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
3 Feb 2009 - 1:00 am

शीतलची "म्हणजे..." कविता वाचून माझो सारस्वत जीव उचंबळान आयलो....

माशे म्हणजे काय तां,
चव घेतल्याशिवाय समाजणां नाय...

चव म्हणजे काय तां,
काटे चावल्याशिवाय समाजणां नाय...

काटो म्हणजे काय तां,
घशात अडकल्याशिवाय समाजणां नाय...

घसो म्हणजे काय तां,
सांबार्‍यान भाजल्याशिवाय समजणां नाय....

सांबारा म्हणजे काय तां,
भात कालवल्याशिवाय समाजणां नाय....

भात म्हणजे काय तां,
ढेकर दिल्याशिवाय समाजणां नाय....

-डांबिस प्रभू (साळगांवकर!)

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

3 Feb 2009 - 1:02 am | बेसनलाडू

धनंजयांची धुकट सकाळ, आमची फुकट सकाळ यांमागोमाग डांबिसकाकांची रविवार सकाळ अनुभवायला मिळाली - ती सुद्धा सोमवारी सकाळी (हाय रे दुर्दैव!)
मात्र सांबारा ऐवजी सोलकढी हवी होती डांबिसकाका! ;) सोलकढी भात नि तळलेली मासळी हा बेत झ्याक बॉ!
(ढेकरदाता)बेसनलाडू

चतुरंग's picture

3 Feb 2009 - 1:09 am | चतुरंग

यल्लोनॉटी म्हणजे काय तां,
'डांबीस' झाल्याशिवाय समाजणां नाय...!;)

चतुरंग

छोटा डॉन's picture

3 Feb 2009 - 10:36 am | छोटा डॉन

एकदम खल्लास विडंबन पिडांकाका ...
चालु द्यात ...!

------
(कांपिटीटर ) छोटा डॉन

यशोधरा's picture

3 Feb 2009 - 1:11 am | यशोधरा

=))

शितल's picture

3 Feb 2009 - 1:19 am | शितल

=))
=))

सुनील's picture

3 Feb 2009 - 8:34 am | सुनील

चविष्ट विडंबन!

जाता जाता - "सांबारा" म्हणजे इडली-सांबारातील "सांबार" नव्हे, हे देशावरील मंडळींनी ध्यानात घ्यावे.

(कर्ली-तारली प्रेमी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2009 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
चविष्ट विडंबन!
+१ सहमत

सुनीलभौ, माहितीबद्दल (माझ्यासारख्या इतर अ-कोकणी) लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सुनील's picture

3 Feb 2009 - 10:31 am | सुनील

आगाऊ शुभेच्छांबद्दल आगाऊ आभार!

:)

(आगाऊ) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 10:34 am | घाटावरचे भट

=))

अवांतरः एक स्माईली किमान २० शब्दांचं काम करतो

सहज's picture

3 Feb 2009 - 10:38 am | सहज

=)) =))

पिडाकाका आता लवकर मालवणी पद्धतीचे मासे करावे लागणार, तुमचे विडंबन अपेटायजरच की वो. यशोधराताई तुम्ही लवकर एक रेशिपी टाका बघु.

अवांतर- भटोबा ४० शब्दांपेक्षा मोठा प्रतिसाद.

दशानन's picture

3 Feb 2009 - 10:38 am | दशानन

:O पिडा पण विडबंन करतात :?

B) मग मीपण करु का एक विडंबन :?

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अवलिया's picture

3 Feb 2009 - 10:40 am | अवलिया

नको. तुझे लेख आहेत की...

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

विजुभाऊ's picture

5 Feb 2009 - 9:35 pm | विजुभाऊ

हे घ्या इडम्बन
"वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
»

वाटते हादडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाढता वाढता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने जिलेबीची कढई तू मला हाणावी
नेम साधुन लागलेल्या झार्‍याची ती जखम मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
»

अवलिया's picture

3 Feb 2009 - 10:40 am | अवलिया

पिडाकाका

लै भारी

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

3 Feb 2009 - 10:46 am | परिकथेतील राजकुमार

=))

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

केशवसुमार's picture

3 Feb 2009 - 2:41 pm | केशवसुमार

अरे मछिंद्रनाथा,
अरे आज काय चालयं काय..
आता ते प्राण्यांच्या प्रेतातल मला काही कळत नाही.. नाहितर विडंबन एकदम चविष्ठ झाल आहे म्हटले असते..
असो..विडंबन एकदम झकअसो..चालू दे..
(सुमार)केशवनाथ

नंदन's picture

3 Feb 2009 - 3:03 pm | नंदन

वा! (बाकी काय लिवणा व्यर्थ आसा. काटो म्हणजे काय वरून कर्ली आठवली :).)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लिखाळ's picture

3 Feb 2009 - 4:48 pm | लिखाळ

मस्त विडंबन..फार आवडले.
आधीच्या कडव्यातला मुख्य शब्द पुढच्या कडाव्याचा विषय असा तर्कसंगत प्रवाह केल्यामुळे मला हे काव्य जास्त आवडले.
-- लिखाळ.

शंकरराव's picture

3 Feb 2009 - 5:09 pm | शंकरराव

अप्रतिम विडंबण !!
=)) =))

शंकरराव

प्राजु's picture

3 Feb 2009 - 9:08 pm | प्राजु

यल्लो नॉटी अंकल.... यू जस्त रॉक!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंबा मुतनाळ's picture

4 Feb 2009 - 4:11 pm | चंबा मुतनाळ

यल्लो नॉटी म्हणजे फक्त जस्ताचा दगड? सोण्याचा दगड बोला!!
ह घ्या हे वेगळे सांगणे न लगे!!

साती's picture

4 Feb 2009 - 11:30 am | साती

वा:, काटेरी माशे ना माशांचा सांबारा....
पिडा, तुमचे चविष्ट कवितेबद्दल शतशः आभार.

बेला, आमच्यात माशांच्या आमटीला "सांबारं (र वर टिंब रं हो)" चं म्हणतात.
साती

झेल्या's picture

4 Feb 2009 - 4:16 pm | झेल्या

चांगले पिडंबन..... :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

उमेश__'s picture

4 Feb 2009 - 8:56 pm | उमेश__

आता वाटतय खरच हॉटेलात आल्या सारख,,,,,,,,,,,,,,,,
एकदम झ्क्कास.....................