दोन छायाचित्रांमध्ये फरक आहे. मुळ चित्रात (ते मुळ चित्र असले तर...) उजवा हात सरळ आहे (बहुतेक खिशात आहे). पण सापळ्याने उजव्या हातावर हनुवटी तोलली आहे. तसेच सापळ्याची जिवणी मॅच होत नाही. असो. प्रयत्न स्तुत्य आहे.
तंबाखू सेवनाच्या विरोधातील जाहिरातीत हे छायाचित्र चालू शकेल.
प्रयत्न चांगला आहे. तुमचं फोटोशॉप चा अनुभव किती वर्षाचा आहे ते दिल असत तर बरं झाल असत.
प्रयत्न करतांना ओरिजिनल फोटो व मिक्स करवयाच्या फोटो मधले साम्य पहाने अवश्यक असते. परत एकदा प्रयत्न करा.
फोटो मिक्सिंचे काही नमुने पहायचे असेल तर येथे टिचकी द्या.
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 4:21 pm | दिपक
छान !
पण ह्यातला तुमचा खरा फोटॊ कुठला ? ;)
8 Jan 2009 - 4:58 pm | बट्टू
हाच प्रश्न पडला. :D
12 Jan 2009 - 9:13 pm | chimanarav
चेष्टा करण्या ऐवची फक्त प्रतिक्रिया पुरेशी होती.
22 Jan 2009 - 12:49 pm | दिपक
चिमणराव ज्यांची चेष्टा केली ते दुखावले नाहीत मग आपण का..?
असो. तरी आम्ही आपली जाहीर माफी मागतो :)
8 Jan 2009 - 4:21 pm | अवलिया
ओरीजीनल कोणता आहे?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
8 Jan 2009 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर
दोन छायाचित्रांमध्ये फरक आहे. मुळ चित्रात (ते मुळ चित्र असले तर...) उजवा हात सरळ आहे (बहुतेक खिशात आहे). पण सापळ्याने उजव्या हातावर हनुवटी तोलली आहे. तसेच सापळ्याची जिवणी मॅच होत नाही. असो. प्रयत्न स्तुत्य आहे.
तंबाखू सेवनाच्या विरोधातील जाहिरातीत हे छायाचित्र चालू शकेल.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
8 Jan 2009 - 4:40 pm | सखाराम_गटणे™
हाडांचा सापळा तुमचा वाटत नाही,
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
8 Jan 2009 - 4:49 pm | ब्रिटिश
>>>हाडांचा सापळा तुमचा वाटत नाही,
जबराट !!!!!
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
8 Jan 2009 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर
हाडांचा सापळा तुमचा वाटत नाही,
इस्टाईलवरून शेजारणीचा वाटतो. प्रेम अमर असते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
8 Jan 2009 - 4:59 pm | सखाराम_गटणे™
असेल ही, हनुवटीचा आकार लहान आहे.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
8 Jan 2009 - 5:17 pm | कुंदन
असा कोणाचाही सापळा लेखी पुर्व परवानगीशिवाय वापरु नका.
कॉपी राईट कायद्याचा भंग होतो.
8 Jan 2009 - 5:22 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
8 Jan 2009 - 4:35 pm | सुनील
तंबाखू सेवनाच्या विरोधातील जाहिरातीत हे छायाचित्र चालू शकेल.
सहमत
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Jan 2009 - 4:37 pm | अनंत छंदी
एक्स रे मशीन नवीन घेतलेत वाटतं :))
8 Jan 2009 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर
हाडांच्या सापळ्यामधून जमिनीचे बॅकग्राऊंड टाकले असते तर अधिक वास्तव वाटला असता असे आता निरखून पाहता वाटते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
8 Jan 2009 - 5:05 pm | दिपक
सहमत !
सापळ्याचा जबडा थोडा वर आहे. नुसते चेहऱ्याचे मांस काढुन बघायला हवे होते...
:)
8 Jan 2009 - 5:10 pm | सखाराम_गटणे™
सापळ्यामंढ्ये हात आडवा आहे.
आणि पहील्या फोटोमद्ये तो नाही.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
8 Jan 2009 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर
कमाल आहे, गुडघ्याच्या वाटीला आपण मराठीत 'वाटी' म्हणतो आणि हे इंग्रज लोकं त्यालाच 'पातेलं' म्हणतात?
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
8 Jan 2009 - 5:21 pm | ब्रिटिश टिंग्या
स्वत:चा सापळा का डकवलास रे?
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
22 Jan 2009 - 5:59 pm | कवटी
गटण्या,
इथे डकवायच्या आगोदर या सापळ्याची पूर्वपरवानगी घेतली आहेस का रे ?
कवटी
आम्ही फावल्या वेळात टॅग बंद करायची कामे करतो.
8 Jan 2009 - 5:03 pm | मृगनयनी
अविनाश जी, आपण नॉर्मल फोटोत, श्रीकांत मोघे आणि बाळ धुरी, यांचे कॉकटेल वाटता.
प्रयत्न स्तुत्य आहे.
अजून येउ देत.
:)
8 Jan 2009 - 5:29 pm | प्रनित
ह्यात जादू कमी अन चेटुक जास्त दिसतेय.
12 Jan 2009 - 9:16 pm | chimanarav
म
12 Jan 2009 - 9:09 pm | chimanarav

Play