दोन छायाचित्रांमध्ये फरक आहे. मुळ चित्रात (ते मुळ चित्र असले तर...) उजवा हात सरळ आहे (बहुतेक खिशात आहे). पण सापळ्याने उजव्या हातावर हनुवटी तोलली आहे. तसेच सापळ्याची जिवणी मॅच होत नाही. असो. प्रयत्न स्तुत्य आहे.
तंबाखू सेवनाच्या विरोधातील जाहिरातीत हे छायाचित्र चालू शकेल.
निष्कर्ष म्हणजे मेंदूथकल्याचे लक्षण!
प्रयत्न चांगला आहे. तुमचं फोटोशॉप चा अनुभव किती वर्षाचा आहे ते दिल असत तर बरं झाल असत.
प्रयत्न करतांना ओरिजिनल फोटो व मिक्स करवयाच्या फोटो मधले साम्य पहाने अवश्यक असते. परत एकदा प्रयत्न करा.
फोटो मिक्सिंचे काही नमुने पहायचे असेल तर येथे टिचकी द्या.
प्रतिक्रिया
;)
मलापण
In reply to ;) by दिपक
???
In reply to ;) by दिपक
चिमणराव
In reply to ??? by chimanarav
ओरीजीनल
फरक आहे...
हाडांचा
In reply to फरक आहे... by प्रभाकर पेठकर
>>>हाडांचा
In reply to हाडांचा by सखाराम_गटणे™
मग कोणाचा?
In reply to हाडांचा by सखाराम_गटणे™
असेल ही,
In reply to मग कोणाचा? by प्रभाकर पेठकर
लेखी पुर्व परवानगीशिवाय
In reply to असेल ही, by सखाराम_गटणे™
:)
In reply to लेखी पुर्व परवानगीशिवाय by कुंदन
+१
एक्स रे
बॅकग्राऊंड..
.
In reply to बॅकग्राऊंड.. by प्रभाकर पेठकर
सापळ्यामं
In reply to . by दिपक
वाटी..
In reply to सापळ्यामं by सखाराम_गटणे™
गटण्या.....
In reply to सापळ्यामं by सखाराम_गटणे™
गटण्या,इथे
In reply to सापळ्यामं by सखाराम_गटणे™
अविनाश जी,
'जादु' काय म्हणता ?
म
In reply to 'जादु' काय म्हणता ? by प्रनित
प्रयत्न स्तुत्य...