हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]

संताजी धनाजी's picture
संताजी धनाजी in जनातलं, मनातलं
5 Jan 2009 - 6:51 pm

नमस्कार मंडळी,

मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्‍यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे

जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्‍याजवळ आहे. ब्लॉगचा दुवा. फक्त छायाचित्रे

- संताजी धानाजी

प्रवासमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

संताजी धनाजी's picture

5 Jan 2009 - 7:17 pm | संताजी धनाजी

कसे वाटले ते जरूर कळवा :)

- संताजी धनाजी

दगडु's picture

5 Jan 2009 - 7:58 pm | दगडु

मला हि ट्रेक चि फार आवड आहे .मि तुझा ब्लोग पुर्ण वाचला उत्तम, खुप आन्णद वाट्ला.
आनि अजुन तुमि तिथुन निघताना गुहा परत स्वछ केलि हे पाहुन खुप छान वाट्ले.

धन्यवाद
आपला दगडु

संताजी धनाजी's picture

5 Jan 2009 - 8:08 pm | संताजी धनाजी

धन्यवाद दगडु :)

हो आम्ही ट्रेकींगदरम्यान जेथे रहातो ती जागा नेहमी स्वच्छ करूनच निघतो. कोणीतरी म्हटलेच आहे; पाऊलखुणांशिवाय काही सोडु नका आणि आठवणींशिवाय काही घेऊन येऊ नका!

- संताजी धनाजी

आपला अभिजित's picture

5 Jan 2009 - 8:20 pm | आपला अभिजित

पाऊलखुणांशिवाय काही सोडु नका आणि आठवणींशिवाय काही घेऊन येऊ नका!

हे वाक्य प्रसिद्ध दुर्गप्रेमी आनंद पाळंदे यांचे आहे. त्यांच्या `डोंगरयात्रा' पुस्तकातले. हे पुस्तक म्हणजे ट्रेकर्सची भगवदगीता मानले जाते.

चित्रा's picture

5 Jan 2009 - 8:08 pm | चित्रा

मस्त छायाचित्रे आणि दुवे.

असेच मराठीत टंकता आले तर पहा. छान प्रवासवर्णन.

संताजी धनाजी's picture

6 Jan 2009 - 12:14 pm | संताजी धनाजी

धन्यवाद :) अगं, काही अमराठी मित्रांसाठी पण लिहीला होता त्यामुळे ईंग्रजीत लिहावा लागला. खरेतर मराठीत लिहिण्याची खूप ईच्छा आहे.
- संताजी धनाजी

अनिल हटेला's picture

6 Jan 2009 - 8:26 am | अनिल हटेला

आठवणी ताज्या झाल्या.....

हरीश्चंद्रगडाची आम्हीही ट्रीप केलेली (तीकडे गेल्यावर आपोआप ट्रेक झाली)
८ जणांचा ग्रूप होता...आयुष्यभराची आठवण आहे...'कोकण कडा '

तुमचे ब्लॉग्वरचे आणी पीकासावरचे फोटो बघत असताना हरखुन गेलेलो..

लगे रहो.....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

संताजी धनाजी's picture

6 Jan 2009 - 12:11 pm | संताजी धनाजी

धन्यवाद !
- संताजी धनाजी

अन्वय's picture

6 Jan 2009 - 4:58 pm | अन्वय

गड्या तू मला माझा प्रदेश दाखविला. गडावर घालविलेल्या अनेक दिवसांची याद आली.
धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:26 am | विसोबा खेचर

छायाचित्रे लै भारी..!