नमस्कार मंडळी,
मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे
जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्याजवळ आहे. ब्लॉगचा दुवा. फक्त छायाचित्रे
- संताजी धानाजी
वाचने
3876
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसे वाटले
!!!! अप्रतिम !!!!
धन्यवाद
In reply to !!!! अप्रतिम !!!! by दगडु
पाऊलखुणां
In reply to धन्यवाद by संताजी धनाजी
धन्यवाद.
धन्यवाद
In reply to धन्यवाद. by चित्रा
वाह !!
धन्यवाद ! -
In reply to वाह !! by अनिल हटेला
माझा प्रदेश
छायाचित्र