✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गझल mashup : insp. Sajan Bendre dedicated to Sumeet Music

ह — हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, गुरुवार, 01/22/2026 - 02:09
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी? वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी? शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी? जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला, स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी? फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया , दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी? प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc मूळ थोर लिरिक्ष : बोल मै हलगी बजावू क्या ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार ? तु उठ, तु पण उठ ए आता सगळेच उठा ए मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या जाउ क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या सुबह तुझको मिलना तो मै आज पहाटच उठ गया और तुझसे मिलते समय हलगी बजाते बजाते मेरा टिपरूच तूट गया मग तेरा न मेरा लगीन होने दे मांडव सजावू क्या तेरा न मेरा लगीन होने दे मांडव सजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या मै तेरे गली मे आया तो मेरे तोंडा को बघती साऱ्या बाया और मै तुझको इशारा करणे को संतोष घाडगे की ढोलकी भी लाया मग आने दे कुणी भी आडवा सबकी बत्ती बुझाऊ क्या आने दे आडवा कुणी भी सबकी बत्ती बुझाऊ क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै ढोलकी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै ढोलकी बजावू क्या बाळा बबडू पिल्लू सोना जानू ऐसा कबतक बोलोगी और मेरे नाम का मंगळसूत्र अपने गले मे कभी घालोगी गाणा तेरे साजन का दुनिया मे ले जाऊ क्या गाणा तेरे साजन का दुनिया मे ले जाऊ क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै ढोलकी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै ढोलकी बजावू क्या मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या जाउ क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै हलगी बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या अन बोल मै संबळ बजावू क्या मै तुझसे मिलने आ जाऊ क्या मै सगळंच एकदम बजावू क्या

प्रतिक्रिया द्या
249 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा