आर्थिक नियोजन

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
23 Sep 2023 - 7:12 am
गाभा: 

नमस्कार,

मिसळ पाव वर आर्थिक नियोजन बाबत काही धागे आहेत का? Bonds, gold, equity अशा वेग वेगळ्या गोष्टी मध्ये कोणत्या प्रमाणात पैसे गुंतवावे याबद्दल काही चर्चेचे धागे आहेत काय?

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

23 Sep 2023 - 9:58 am | अहिरावण
कंजूस's picture

23 Sep 2023 - 1:52 pm | कंजूस

अलिकडचे.

https://www.misalpav.com/node/48621

https://www.misalpav.com/node/45680

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे | मिसळपाव
https://www.misalpav.com/node/43582

जुने सुद्धा आहेत.
यूट्यूबवर विडिओ असतात ते पाहिले असतीलच.
उदाहरणार्थ pushkar Raj thakur

Nishantbhau's picture

26 Sep 2023 - 2:02 am | Nishantbhau

प्रतिसादा बद्दल dhanyawad. हे धागे खूपच उपयुक्त आहेत.