Skip to main content
लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 23/09/2023 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळ पाव वर आर्थिक नियोजन बाबत काही धागे आहेत का? Bonds, gold, equity अशा वेग वेगळ्या गोष्टी मध्ये कोणत्या प्रमाणात पैसे गुंतवावे याबद्दल काही चर्चेचे धागे आहेत काय?
लेख वर्गीकरण

वाचने 2095
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अलिकडचे. https://www.misalpav.com/node/48621 https://www.misalpav.com/node/45680 आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे | मिसळपाव https://www.misalpav.com/node/43582 जुने सुद्धा आहेत. यूट्यूबवर विडिओ असतात ते पाहिले असतीलच. उदाहरणार्थ pushkar Raj thakur