Skip to main content

गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

लेखक शाहिर
Published on रवीवार, 13/11/2022
खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद! मी पाया पडते पदर पसरते सवत मला हो आणू नका || घरात होती आई ची मी लाडकी गळसरी बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी गोगलगाय मी अशी नखानं येता - जाता खुडू नका मी पाया पडते ..........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 1996
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

रोचक प्रश्न. गाणं बहुधा ६०-७० च्या दशकातील असावे ... आम्ही नंतर चे, त्यामुळे पास. लक्ष ठेवून वाचत आहे