वर्ल्ड टूरिसम डे - निमित्त प्रदर्शन - माझा फोटो

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in मिपा कलादालन
26 Sep 2022 - 2:08 pm

हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्‍या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे.

स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2
तारीख - 27 सप्टेंबर 2022

मी साधारण ११ वाजल्यापासून तिकडे उपस्थित असणार आहे. सकाळ पासून तिकडे माहितीपट, व्लॉग दाखवले जाणार आहेत, एका परिसंवाद पण आयोजित केला गेला जाणार आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजे पुरस्कार सोहळा १ ते २ असणार आहे.
कृपया ज्यांना जमले त्यांनी अवश्य भेट द्या.

प्रतिक्रिया

बेकार तरुण's picture

26 Sep 2022 - 2:10 pm | बेकार तरुण

अभिनंदन

नि३सोलपुरकर's picture

26 Sep 2022 - 2:20 pm | नि३सोलपुरकर

अभिनंदन आणी खुप खुप शुभेच्छा ,योगेश भाऊ.

प्रचेतस's picture

26 Sep 2022 - 2:27 pm | प्रचेतस

अभिनंदन योगेश

श्वेता व्यास's picture

26 Sep 2022 - 3:44 pm | श्वेता व्यास

हार्दिक अभिनंदन.

कर्नलतपस्वी's picture

26 Sep 2022 - 3:48 pm | कर्नलतपस्वी

मनापासून अभिनंदन. समारंभाचे फोटो डकवा.

पुढील वाटचालीस शुभेच्छा.

MipaPremiYogesh's picture

26 Sep 2022 - 4:42 pm | MipaPremiYogesh

नक्कीच, धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2022 - 3:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

किती दिवस आहे हे प्रदर्शन?
तुमच्या कार्यकमाचा सचित्र वृतांत येउदया
पैजारबुवा,

MipaPremiYogesh's picture

26 Sep 2022 - 4:43 pm | MipaPremiYogesh

प्रदर्शन एकच दिवस आहे, उद्या 27 सप्टेंबर

श्वेता२४'s picture

26 Sep 2022 - 4:11 pm | श्वेता२४

अभिनंदन

कंजूस's picture

26 Sep 2022 - 4:21 pm | कंजूस

वारीचे फोटो आहेत का?

MipaPremiYogesh's picture

26 Sep 2022 - 4:46 pm | MipaPremiYogesh

प्रदर्शन tourism आणि महाराष्ट्रात tourism कसे वाढवता येईल ह्या विषयावर आहे. त्यात मी वारी चा फोटो पाठवला होता तो आहे.

चावून चोथा झालेला विषय आहे. मुळात ( देशी/परदेशी)पर्यटकांना हवी असलेली ठिकाणं महाराष्ट्रात कमीच आहेत.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2022 - 6:08 pm | चौथा कोनाडा

अभिनंदन आणी खुप खुप शुभेच्छा , मिप्रेयो भाऊ !
उद्या वर्किंग दिवस असल्याने भेट देणे अवघडच आहे.
वृतांत नक्की टाकावा ही विनंती !

कुमार१'s picture

26 Sep 2022 - 7:12 pm | कुमार१

हार्दिक अभिनंदन.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2022 - 8:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

अभिनंदन योगेश!! तो फोटो इकडे टाकता येईल का? की कॉपीराईटचे बंधन आहे?

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 8:43 am | मुक्त विहारि

अभिनंदन

टर्मीनेटर's picture

27 Sep 2022 - 2:28 pm | टर्मीनेटर

वाह! हार्दिक अभिनंदन 💐

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Sep 2022 - 12:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

w1

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 12:20 pm | चौथा कोनाडा

+१

💐

क्या बात ! अभिनंदन !

सौंदाळा's picture

28 Sep 2022 - 12:32 pm | सौंदाळा

अरे वा!
अभिनंदन योगेश

MipaPremiYogesh's picture

3 Oct 2022 - 10:29 am | MipaPremiYogesh

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:47 pm | सिरुसेरि

अभिनंदन . हा फोटो कुठे बघता येईल ?