प्रश्नोत्तरे : चांदोबा नियतकालिक

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
6 Oct 2021 - 1:19 pm

चांदोबा नियतकालिकाचे जुने अंक कोठे मिळु शकतील?

मला आंनद गिडे यांच्याकडे असल्याची माहीती होती. पण त्यांचा संपर्क होत नाही.

टिपः मला हे प्रश्नोत्तरे या विभागात लिहायचे होते. पण त्यात लिहायची परवानगी नाही.

वाङ्मयकथाबालकथाबालगीतचौकशीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

Trump's picture

7 Oct 2021 - 9:32 pm | Trump

धन्यवाद मेहंदळे

जयन्त बा शिम्पि's picture

7 Oct 2021 - 12:52 pm | जयन्त बा शिम्पि
अथांग आकाश's picture

7 Oct 2021 - 1:43 pm | अथांग आकाश

खुप खुप आभार जयन्त बा शिम्पि. सगळे अंक एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
1

२५०० रुपये मागत आहेत. सगळे चान्दोबासाठी.

उपयोजक's picture

9 Oct 2021 - 1:23 pm | उपयोजक

नाही वाचला तर कोणाचं काय अडणारेय?

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2021 - 5:51 pm | चौथा कोनाडा

छान आहेत या ऑनलाईन साईट्स !
मी वेळ मिळाला की हे ऑन लाईन चांदोबा वाचत असतो !

Trump's picture

7 Oct 2021 - 9:18 pm | Trump

हे घ्या.
https://archive.org/search.php?query=Chandoba&page=8

इकडे तिकडे बघायला नको...

चांदोबा सारखीच जुनी बालभारतीची पुस्तके:
https://books.balbharati.in/archives/

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 7:57 am | जेम्स वांड

जुन्या पुस्तकांच्या सोबतच किशोरचे पण सगळे झाडून सगळे अंक डिजीटाईज करून ठेवलेले सापडतील पीडीएफ फॉर्म मध्ये.