प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
19 Mar 2020 - 4:28 am
गाभा: 

प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न
सद्य मिपावर श्री ओक यांची प्रतापगड संबंधीची लेखमाला चालू आहे आणि दुसरा धागा म्हणजे अनिस/ सर्वधर्म समभाव वाले इत्यादी
माझा प्रश्न किंवा खालील विधान हे दोन्ही बरोबर संबंधित आहे म्हणून वेगळं धागा
- २०१८ डिसेम्बरला जेव्हा मी प्रतापगड बघयलआ गेलो तेवहा वरील बुरजवरून तळाशी / मध्यभागी पठारासारख्या भगआत एक इमारत दिसलि तर ति कसली हे विचारल्यावर उत्तर मिळाले कि शिवाजी महाराजांची अफजखानाची भेट झाली ते स्थल .. त्यावर नंतर काही स्मारक किंवा माहिती केंद्र सारखे बांधले आहे.. मग म्हणले चला बघुयात.. पण ते बंद ठेवले आहे कारण???
कारण कि "काही सल्पसंख्यांक्यांचं" भावना दुखावल्या जातील...
हे हेच ते बोटचेपेपण सरकारचे... म्हणजे इतिहास पण बदलायचा ... किव्वा झाकून ठेवायचा . का? तर सर्वधर्मसमभाव... अरे जे घडले त्याची प्रामाणिक नोंद हि नाही करू शकत... आज ?
उद्या शिवाजी महाराज औरंजेबशी लढलेच नाहीत , औरंजेब उगाच फिरायला आला होता असे लिहायला पण हे "अति डावे" कचरणार नाहीत...

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

19 Mar 2020 - 9:38 am | शशिकांत ओक

असे अतिताई विचार असलेल्या लोकांना तिथे जाऊन कारवाई करता येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
...
ज्यांनी मारले त्यांनी आठवण रहावी म्हणून थडगे बांधून दिले. त्यानंतर काही अति उत्साही लोकांनी विदेशी पैसा मिळवून असा देखावा केला होता की अफझलखान कोणी हजरत वली होता. वगैरे वगैरे...
...
आजकाल तिथे पोस्टींगवर जायला पोलीस पैसे देऊन पण जातात नसावेत कारण तिथे मिळेल काय?
...
कोर्टात जाऊन स्टे ऑर्डर मिळवायची. मग केस चा निकाल जेंव्हा लागेल तेंव्हा लागेल!
...
दुर्ग प्रेमींची कुचंबणा होत आहे यावर कोणाला काही पडलेली नाही!

अफझलखान हा मोठा आणि शूर होता. हे का अमान्य करताय.
प्रतापगडावरील त्याच्या कबरीची व्यवस्था रहावी म्हणून शिवाजी महाराजांनी त्यासाठी खर्च लावून दिला होता.
अफझलखानाच्या कबरीचा उदोउदो ही अगदी अलीकडच्या काळातली.
तसे पहायला गेले तर दिल्लीत हजरत निझाम उद्दीन येथे मिर्झा गालीबच्या कबरीवरदेखील उरूस भरतो. लोक तेथे नवसही बोलतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2020 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या विचारांवरुन असे ढळढळीत दिसते की आपण डावे असावेत. ;)

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

19 Mar 2020 - 1:26 pm | चौकस२१२

असणार ना... औरंजेब सुद्धा हुशारच होता पण त्या दोघांचा उदो उदो ( अलीकडच्या काळातील तुम्ही नमूद केल्याप्रमाणे ) करणे योग्य आहे का .. त्यापेक्षा हि धोक्याचे हे कि त्यामागचा लांब पल्य्याचा हेतू "गझवा ए हिंद " आहे हे आपल्यालाच ना समजणे ... अहो हिंदुराष्ट्र्र आणि संघ गेला खड्यात .. निदान एक सबळ सर्वधर्मसमभावी ( खऱ्या) भारतासाठी तरी यामागील कुटीलता भारतीय जनतेने समजावून घेतली पाहिजे...
अहो या कुटील वैश्विक नियोजनाची किती उदाहरणे द्यायची...
सौदी जर्मनी मध्ये मशिदी बांधायला पैसे देईल पण या "कौम" मधल्या बांधवांना किंवा रोहिंग्यांना सौदीत घेत नाही... हेच हेच आपण बघत नाही...