प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न
प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न
सद्य मिपावर श्री ओक यांची प्रतापगड संबंधीची लेखमाला चालू आहे आणि दुसरा धागा म्हणजे अनिस/ सर्वधर्म समभाव वाले इत्यादी
माझा प्रश्न किंवा खालील विधान हे दोन्ही बरोबर संबंधित आहे म्हणून वेगळं धागा
- २०१८ डिसेम्बरला जेव्हा मी प्रतापगड बघयलआ गेलो तेवहा वरील बुरजवरून तळाशी / मध्यभागी पठारासारख्या भगआत एक इमारत दिसलि तर ति कसली हे विचारल्यावर उत्तर मिळाले कि शिवाजी महाराजांची अफजखानाची भेट झाली ते स्थल .. त्यावर नंतर काही स्मारक किंवा माहिती केंद्र सारखे बांधले आहे.. मग म्हणले चला बघुयात.. पण ते बंद ठेवले आहे कारण???
कारण कि "काही सल्पसंख्यांक्यांचं" भावना दुखावल्या जातील...
हे हेच ते बोटचेपेपण सरकारचे... म्हणजे इतिहास पण बदलायचा ... किव्वा झाकून ठेवायचा . का? तर सर्वधर्मसमभाव... अरे जे घडले त्याची प्रामाणिक नोंद हि नाही करू शकत... आज ?
उद्या शिवाजी महाराज औरंजेबशी लढलेच नाहीत , औरंजेब उगाच फिरायला आला होता असे लिहायला पण हे "अति डावे" कचरणार नाहीत...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ती कबर पाडून टाका
अफझलखान हा मोठा आणि शूर होता.
क्षमस्व.
असणार ना.