[शशक' १९] - प्रतीक्षा संपली

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 Feb 2019 - 3:40 pm

तो कंटाळला होता ती असंबद्ध आणि सततची बडबड ऐकून. मागचे शंभर वर्षे तो इथे पोस्ट होता. वेगवेगळ्या भाषा पण तोच हिंसकपणा आणि तीच चर्चा. सुरुवातीला त्याला वाटलं की चुकांतून आणि इतिहासातून शिकतील पण कसलं काय.

इथे इतिहासाचं चक्र असतं एवढं मात्र त्याला कळलं.

त्याला जेव्हा पोस्ट सोडायचा आदेश आला आणि ते ही पोस्ट कायमची मोकळी ठेवत आहेत असं कळलं तेव्हा त्याला हर्षवायू झाला.

असेही संवाद करायचे प्रयत्न विफल झाले होते पण प्रोटोकॉलप्रमाणे त्याने एक शेवटचा संदेश पाठवला.

आधीप्रमाणे त्याला उत्तर आले नाही.

परत निघायच्या आधी त्याने एकदा डोळेभरुन त्या निळ्याशार गोळ्याकडे बघितले. अँटेना आत घेतला आणि निघून गेला त्याच्या घराकडे.

प्रतिक्रिया

बोरु's picture

14 Feb 2019 - 3:45 pm | बोरु

सुरेख

विजुभाऊ's picture

14 Feb 2019 - 3:58 pm | विजुभाऊ

-१ काय कळालं नाही बुवा

प्रशांत's picture

14 Feb 2019 - 4:03 pm | प्रशांत

+१

विनिता००२'s picture

14 Feb 2019 - 4:28 pm | विनिता००२

परग्रहावरचा संदेश वाहक आहे तो !!

छान

+१

यशोधरा's picture

14 Feb 2019 - 5:19 pm | यशोधरा

आवडली!

nanaba's picture

14 Feb 2019 - 6:07 pm | nanaba

So true!

राजाभाउ's picture

14 Feb 2019 - 6:22 pm | राजाभाउ

+१

असहकार's picture

14 Feb 2019 - 7:38 pm | असहकार

+1

जव्हेरगंज's picture

14 Feb 2019 - 7:50 pm | जव्हेरगंज

भारी.
+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Feb 2019 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

आधीप्रमाणे त्याला उत्तर आले नाही.

असे का झाले ? पृथ्वीप्रमाणेच त्याच्या ग्रहावर मारामार्‍या सुरू होऊन संदेशवहन यंत्रणा बंद पडली की काय ?

समर्पक's picture

15 Feb 2019 - 12:45 am | समर्पक

.

जिन्गल बेल's picture

15 Feb 2019 - 1:03 pm | जिन्गल बेल

+1

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2019 - 11:16 pm | ज्योति अळवणी

समजावले तर मत देता येईल

ईश्वरदास's picture

17 Feb 2019 - 8:48 am | ईश्वरदास

एकविरा's picture

18 Feb 2019 - 12:29 pm | एकविरा

काय कल्पना आहे ,मस्त

मोहन's picture

18 Feb 2019 - 12:42 pm | मोहन

डोक्यावरुन गेली.

रांचो's picture

19 Feb 2019 - 9:14 pm | रांचो

+१

बाबा योगिराज's picture

20 Feb 2019 - 6:06 am | बाबा योगिराज

1+