एस्टी कार्यशाळा भेट-नावनोंदणी सुरु १२ जाने २०१९

आलमगिर's picture
आलमगिर in जनातलं, मनातलं
16 Dec 2018 - 2:20 pm

,
मागच्या वेळच्मया एका लेखातून आपण आमच्या ग्रुपच्या एस्टी कार्यशाळा दौर्याविषयी माहिती घेतली होती. तेव्हा बर्याच सदस्यांनी पुढीलकार्यक्रमाची तारीख विचारली होती.

तसाच दौरा यावर्षी मध्यवर्ती बस बांधणी कार्यशाळा दापोडी पुणे येथे दि १२ जानेवारी २०१९ रोजी संपन्न होत आहे. या दौर्यात आपण नवीन मानंकाप्रमाणे माईल्डस्टील मध्ये बसची बांधणी कशी केली जाते त्याची माहिती घेणार आहोत. तसेच कार्यशाळेलाही भेट देण्याचा कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम सशुल्क आहे ( ५०० रुपये फी ) यात सकाळचा चहा नाष्टा जेवण आणी दुपारचा चहा ही समाविष्ट आहे.
नावनोंदणी करायची असल्यास कृपया खालील नंबर वर संपर्क करा
आणी हो माझे नांव सांगायला विसरू नका!

रोहित धेंडे - +91 98195 31562

कार्यक्रमाची वेळ सकाळी ८-३० ते सायंकाळी ६
दिनांक १२ जानेवारी २०१९
मध्यवर्ती बस बांधणी कार्यशाळा दापोडी पुणे.

मागील लेखाची लिंक
https://www.misalpav.com/node/42039

मुक्तक