नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in काथ्याकूट
4 Aug 2018 - 10:15 am
गाभा: 

आज इंडियन ओर्थोपेडीक असोसिएशन तर्फे नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे साजरा केला जात आहे.
३० ते ४० वयोगटातील कित्येकांना हल्ली मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. दुचाकी आणि चारचाकीने केला जाणारा रोजचा प्रवास, रस्त्यांची वाईट अवस्था, बदललेली जीवन आणि आहार शैली अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर सांगतात.

मला स्वतःला हा त्रास २ वर्षा पासून होतोय. एक्स रे मध्ये मणक्यातील gap कमी झाल्याचे निदान झाल्यावर कॅलशियम आणि व्हिटामिन डी च्या गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण कुठलाही व्यायाम करण्यास मनाई केली आहे.
मिपावरच्या तज्ञ डॉक्टर मंडळीनी या त्रासापासून आराम मिळण्यासाठी काही मार्गदर्शन केल्यास माझ्यासारख्या अनेकांना ती मोलाची मदत होऊ शकेल.

प्रतिक्रिया

नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे

३० ते ४० वयोगटातील कित्येकांना हल्ली मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. दुचाकी आणि चारचाकीने केला जाणारा रोजचा प्रवास, रस्त्यांची वाईट अवस्था, बदललेली जीवन आणि आहार शैली अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्यामुळे
आज इंडियन ओर्थोपेडीक असोसिएशन तर्फे नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे साजरा केला जात आहे. हे सेलिब्रेशन करत आहेत