तारे जमीं पर...

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in मिपा कलादालन
7 Jun 2018 - 9:09 pm

माझ्यासोबत सोबत काजवे बघण्यासाठी प्रसिध्द फोटोग्राफर डॉ. हिमांशु पांडव आले होते. त्यांनी काढलेले ३ फोटो इथे टाकत आहे.
फोटो बघताना शक्यतो तुमच्या डीव्हाईस स्क्रीनचा ब्राईटनेस शक्य तितका वाढवा.

FireFlies

काजव्यांनी चमकलेली दरी

एक काजवा

कळावे
हेमंत ववले
निसर्गशाळा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Jun 2018 - 10:06 pm | कंजूस

दिसताहेत.
शटरस्पीड साधारण किती ठेवलेला?

हेमंत ववले's picture

8 Jun 2018 - 12:45 pm | हेमंत ववले

फोटोग्राफी मधले मला फार काही कळत नाही...विचारुन सांगतो त्यांच्याशी बोलण झाल तर