संक्षींनी विनंती केल्यानुसार त्यांच्या हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग ! धाग्यातील शेवटची मला अत्यंत आवडलेली बंदुक की औलाद ही ओळ बदलून "हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !" असे संपादन केलेले आहे. :(
सॉरी टू से बट इतर सदस्यांना नवीन प्रतिसाद ह्या टॅबखाली इथले विषय अन प्रतिसादाचे टायटल दिसते. त्यावर त्यानी क्लिकल्यावर अॅक्सेस डिनाईड येते. मी हे हपिसातल्या एकाच्या आयडीवरुन चेक केलेले आहे.
गुप्तता ठेवायची असल्यास एक मार्ग आहे. ;)
धाग्याचे टायटल एक डॉट ठेवणे,
प्रतिसादाचे टायटल पण आठवणीने एक डॉट ठेवणे.
ह्याने फक्त कोण लिहितोय हेच दिसेल. =))
खी खी !!
हेच सांगायला आले होते, कधी नव्हे ते नवे प्रतिसादची टॅब बहुतेक पहिल्यांदाच उघडली,
तर त्यात सा.सं नी केलेले संपादन हा धागा आणि प्रतिसादाची पहिली ओळ दिसत आहे.
धाग्याचे टायटल एक डॉट ठेवणे,
प्रतिसादाचे टायटल पण आठवणीने एक डॉट ठेवणे.
ही आयडिया मस्तंय.
निमो, मलाही कधी लक्षातच आली नाही ही गोष्ट पण एका नॉन सा स आणि नॉन संपादक मिपाकरीणीचा मला मेसेज आला की मिपा संवाद मधले सगळे धागे तिला छान व्यवस्थीत दिसताहेत त्याचं काहीतरी करा म्हणून =))
या ग्रूपचा तरी फक्त धागा आणि प्रतिसादाची पहिली ओळ दिसतेय पण मिपासंवाद तर पूर्णपणे खुली किताब आहे =))
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांच्या धाग्यात त्यांनी चुकून मायबोलीकर असा उल्लेख केला होता, नंतर प्रतिसादात विनंती केल्याने तो मिपाकर असा बदलला. http://www.misalpav.com/node/39799
अवांतर: अशा चुका जर सासं म्हणून आपल्या लक्षात आल्या, तर सदस्याने न सांगता आपण आगाऊपणा करून (proactively) दुरुस्ती करावी का?
डॉ. म्हात्रेंच्या http://www.misalpav.com/node/39861 या लेखात काही शुद्धलेखनाच्या किरकोळ चुका सुधारल्या आहेत. तसेच 'भूतपूर्व' ह्या हिंदी शब्दाऐवजी 'माजी' हा मराठीतील प्रचलित शब्द टाकला आहे.
flickr वरून टाकले. मी गूगलवर फोटो अपलोड करत नाही. मला फ्लिकर जास्त सोपे वाटते. फ्लिकरवर अकाउंट असेल तर वरच्या उजव्या बाजूला एक ढगाचा आयकॉन दिसतो. त्यावर क्लिक केल्यास फोटो अपलोड करायची विंडो ओपन होते. एकावेळी एकापेक्षा जास्त फोटो सिलेक्ट करता येतात. मग एकदमच सगळे अपलोड करायचे. अपलोड करताना डाव्या बाजूला ऍक्सेस कुठला द्यायचा, प्रायव्हेट की पब्लिक ते सिलेक्ट करता येते. पब्लिक सिलेक्ट करायचे म्हणजे सर्वांना दिसतात. फोटो अपलोड झाला की त्या फोटोवर क्लिक करून तो उघडायचा, म्हणजे उजव्या बाजूला खाली वेगवेगळे आयकॉन दिसतात. त्यातल्या मोठ्या बाणाच्या आयकॉनवर क्लिक केल्यास वेगवेगळे शेअर करण्याचे ऑप्शन दिसतात. त्यात एम्बेड, ईमेल इत्यादी प्रकार असतात. एम्बेडवर क्लिक केल्यास मग फोटोची लिंक एक पॉपअप मध्ये येते. तेथेच आपण ओरिजिनल, लार्ज, मिडीयम, स्मॉल इत्यादी साईझ ऑप्शन सिलेक्ट करून तशी लिंक मिळवू शकतो. शक्यतो 640×480 असा पर्याय निवडायचा. आणि इथे मिपावर ती लिंक <img पासून width=640" इथपर्यंतचा भाग पेस्ट करायचा आणि शेवटी > हा कंस लावायचा.
तुमचा फोटो हा गुगल फोटोवरून शेअर केलाय, पण त्याला पब्लिक ऍक्सेस दिलेला नाही. तेव्हा त्याची यूआरएल वापरूनही तो फोटो उघडता येत नाहीये. कृपया पब्लिक ऍक्सेस देऊन पहा.
परवा मात्र त्यांनी पब्लिक आक्सेस दिला होता त्यामुळे फोटो दिसतही होता. पण सकाळी बघितलं तर फोटो गायब होता आणि url ओपन होत नव्हती. बहुतेक त्यांनी पब्लिक आक्सेस काढून घेतला की काय :(
http://www.misalpav.com/node/40013
धागाकार्त्याला नवीन धागा काढा म्हणून सुचवू का? त्या आधी हा धागा डीलीट करावा लागेल. धागा डीलीट करण्याचा अधिकार आहे ना सासं कडे?
शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून करून बोटे दुखायला लागली!
: दिवाळी अंकाचे लेख दुरुस्त करताना तर.... अनेक लेखकांचे विविध शैलींमधले लेख असतात. प्रत्येकाच्या चुका वेगळ्या. दुरुस्त करताना बोटांबरोबरच डोळे आणि मान-पाठही दुखतात. पण काम संपल्यावर समाधान असतं खरं...
सहप्रवासी 2 च्या सुरुवातीला मुवीन्नी शोधून दिलेली पहिल्या भागाची लिंक टाकली आहे.
सत्यजीत यांची अभंग तुकयाचा मधे दोन ओळी संपादीत केल्या होत्या. बरेच दिवस झाले त्याला पण इथे अपडेट द्यायचं विसरून गेली :D
प्रतिक्रिया
8 May 2017 - 7:34 pm | अभ्या..
संक्षींनी विनंती केल्यानुसार त्यांच्या हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग ! धाग्यातील शेवटची मला अत्यंत आवडलेली बंदुक की औलाद ही ओळ बदलून "हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !" असे संपादन केलेले आहे. :(
9 May 2017 - 4:10 pm | नीलमोहर
ती सिरीअसली एकदम भारी ओळ होती, अजिबात बदलायला नको होती, अजूनही त्यांना तीच ठेवायला राजी करा,
कसला मस्त अनुवाद आहे तो :)
9 May 2017 - 4:13 pm | अभ्या..
संजय क्षीरसागर खुद काझी,
कौन बनायेंगा उनको राजी
बिलकुल ताकत नाही माझी
=))
9 May 2017 - 4:06 pm | नीलमोहर
दुर्गविहारी यांच्या अनवट किल्ले ६: तुंगारेश्वराच्या वनात ,कामणदुर्ग (Kamandurg) या लेखात फोटो दिसत नव्हते, ते काल दुरुस्त केले आहे,
वर ते सा.सं नी मे महिन्यात केलेले संपादन असे पाहिजे का,
9 May 2017 - 4:11 pm | अभ्या..
नै नै, महिना बिहिना कै नै. तीन आकडी प्रतिसाद झाले की नवीन धागा काढू.
9 May 2017 - 6:04 pm | पद्मावति
ओह सॉरी इथे अपडेट करायचे राहीले. शार्दुल हातोळ्करान्च्या कविते मधे त्यांनी एक ओळ बदलायला सांगितली होती ती केली आहे.
9 May 2017 - 6:06 pm | पद्मावति
बाय द वे, आय होप हा तरी क्लोस्ड ग्रूप आहे नाहीतर मिपासंवाद सारखे इथल्याही चर्चा बाहेर दिसायच्या :(
9 May 2017 - 7:03 pm | अभ्या..
सॉरी टू से बट इतर सदस्यांना नवीन प्रतिसाद ह्या टॅबखाली इथले विषय अन प्रतिसादाचे टायटल दिसते. त्यावर त्यानी क्लिकल्यावर अॅक्सेस डिनाईड येते. मी हे हपिसातल्या एकाच्या आयडीवरुन चेक केलेले आहे.
गुप्तता ठेवायची असल्यास एक मार्ग आहे. ;)
धाग्याचे टायटल एक डॉट ठेवणे,
प्रतिसादाचे टायटल पण आठवणीने एक डॉट ठेवणे.
ह्याने फक्त कोण लिहितोय हेच दिसेल. =))
9 May 2017 - 9:55 pm | नीलमोहर
खी खी !!
हेच सांगायला आले होते, कधी नव्हे ते नवे प्रतिसादची टॅब बहुतेक पहिल्यांदाच उघडली,
तर त्यात सा.सं नी केलेले संपादन हा धागा आणि प्रतिसादाची पहिली ओळ दिसत आहे.
9 May 2017 - 10:20 pm | पद्मावति
ही आयडिया मस्तंय.
निमो, मलाही कधी लक्षातच आली नाही ही गोष्ट पण एका नॉन सा स आणि नॉन संपादक मिपाकरीणीचा मला मेसेज आला की मिपा संवाद मधले सगळे धागे तिला छान व्यवस्थीत दिसताहेत त्याचं काहीतरी करा म्हणून =))
या ग्रूपचा तरी फक्त धागा आणि प्रतिसादाची पहिली ओळ दिसतेय पण मिपासंवाद तर पूर्णपणे खुली किताब आहे =))
16 May 2017 - 5:26 pm | एस
दुर्गविहारी यांच्या गुमतारा या धाग्यातले फोटो दुरुस्त केले आहेत.
http://www.misalpav.com/node/39759
17 May 2017 - 6:14 pm | तुषार काळभोर
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांच्या धाग्यात त्यांनी चुकून मायबोलीकर असा उल्लेख केला होता, नंतर प्रतिसादात विनंती केल्याने तो मिपाकर असा बदलला.
http://www.misalpav.com/node/39799
अवांतर: अशा चुका जर सासं म्हणून आपल्या लक्षात आल्या, तर सदस्याने न सांगता आपण आगाऊपणा करून (proactively) दुरुस्ती करावी का?
17 May 2017 - 8:02 pm | पद्मावति
हो :) नीलकांत ने 'साहित्य संपादन आणि अन्य कामे' धाग्यामधे तसे सांगितलेय.
23 May 2017 - 11:56 am | अभ्या..
आद्द्याच्या धाग्यात पारेग्राफ एडिट केला शेवटचा.
त्याची विनंती होती.
24 May 2017 - 12:19 pm | एस
डॉ. म्हात्रेंच्या http://www.misalpav.com/node/39861 या लेखात काही शुद्धलेखनाच्या किरकोळ चुका सुधारल्या आहेत. तसेच 'भूतपूर्व' ह्या हिंदी शब्दाऐवजी 'माजी' हा मराठीतील प्रचलित शब्द टाकला आहे.
25 May 2017 - 1:32 pm | जव्हेरगंज
त्यांना स्वयंसंपादनाचा पर्याय उप्लब्ध नाही
27 May 2017 - 10:38 am | पद्मावति
रूपीच्या पाककृतीमधे फोटो टाकला आहे. नीमो थॅंक्स. तुझी फोटो टाकण्याची पध्धत परफेक्ट वर्क झाली :)
29 May 2017 - 11:09 pm | एस
http://www.misalpav.com/node/39888
हा वर्तमानपत्रवाला धागा नीट केला आहे.
3 Jun 2017 - 4:21 pm | एस
कच्च्या चिवड्यातले फोटो आता शिजवले आहेत. :-P
3 Jun 2017 - 4:42 pm | पद्मावति
आमाला पण सांगा कसे शिजवले ते? म्हणजे नेक्स्ट टाइम तसेच शिजवू =))
3 Jun 2017 - 8:13 pm | एस
flickr वरून टाकले. मी गूगलवर फोटो अपलोड करत नाही. मला फ्लिकर जास्त सोपे वाटते. फ्लिकरवर अकाउंट असेल तर वरच्या उजव्या बाजूला एक ढगाचा आयकॉन दिसतो. त्यावर क्लिक केल्यास फोटो अपलोड करायची विंडो ओपन होते. एकावेळी एकापेक्षा जास्त फोटो सिलेक्ट करता येतात. मग एकदमच सगळे अपलोड करायचे. अपलोड करताना डाव्या बाजूला ऍक्सेस कुठला द्यायचा, प्रायव्हेट की पब्लिक ते सिलेक्ट करता येते. पब्लिक सिलेक्ट करायचे म्हणजे सर्वांना दिसतात. फोटो अपलोड झाला की त्या फोटोवर क्लिक करून तो उघडायचा, म्हणजे उजव्या बाजूला खाली वेगवेगळे आयकॉन दिसतात. त्यातल्या मोठ्या बाणाच्या आयकॉनवर क्लिक केल्यास वेगवेगळे शेअर करण्याचे ऑप्शन दिसतात. त्यात एम्बेड, ईमेल इत्यादी प्रकार असतात. एम्बेडवर क्लिक केल्यास मग फोटोची लिंक एक पॉपअप मध्ये येते. तेथेच आपण ओरिजिनल, लार्ज, मिडीयम, स्मॉल इत्यादी साईझ ऑप्शन सिलेक्ट करून तशी लिंक मिळवू शकतो. शक्यतो 640×480 असा पर्याय निवडायचा. आणि इथे मिपावर ती लिंक <img पासून width=640" इथपर्यंतचा भाग पेस्ट करायचा आणि शेवटी > हा कंस लावायचा.
3 Jun 2017 - 10:27 pm | पद्मावति
स्टेप बाय स्टेप प्रोसेस साठी धन्यवाद एस.
या पैकी कुठला साईझ ऑप्शन सेलेक्ट करायचा?
3 Jun 2017 - 11:00 pm | एस
width=640 किंवा उभ्या फोटोंच्या बाबतीत height=640 असा पर्याय ज्यात येईल तो. शक्यतो मिडीयम साईझमध्ये येते.
4 Jun 2017 - 9:20 pm | एस
जागुताईंचा पक्ष्यांचा धागा सुधारला आहे.
11 Jun 2017 - 12:51 am | पद्मावति
'चिरंजीव रॉक्स' मधला फोटो ठीक केला आहे.
11 Jun 2017 - 3:18 pm | पद्मावति
आर्र्र...काल तर दिसायला लागला होता फोटो आज पुन्हा गायब :(
प्लीज कोणी बघाल का काय प्रॉब्लेम आहे?
12 Jun 2017 - 11:21 pm | एस
तुमचा फोटो हा गुगल फोटोवरून शेअर केलाय, पण त्याला पब्लिक ऍक्सेस दिलेला नाही. तेव्हा त्याची यूआरएल वापरूनही तो फोटो उघडता येत नाहीये. कृपया पब्लिक ऍक्सेस देऊन पहा.
https://lh5.googleusercontent.com/mzGdqB2aHsvFKeJLvpYzK44Aa5Lk8eaUbOcCQo...
ही लिंक ओपन होत नाही.
13 Jun 2017 - 12:20 am | पद्मावति
परवा मात्र त्यांनी पब्लिक आक्सेस दिला होता त्यामुळे फोटो दिसतही होता. पण सकाळी बघितलं तर फोटो गायब होता आणि url ओपन होत नव्हती. बहुतेक त्यांनी पब्लिक आक्सेस काढून घेतला की काय :(
16 Jun 2017 - 2:43 pm | पद्मावति
http://www.misalpav.com/node/40013
धागाकार्त्याला नवीन धागा काढा म्हणून सुचवू का? त्या आधी हा धागा डीलीट करावा लागेल. धागा डीलीट करण्याचा अधिकार आहे ना सासं कडे?
16 Jun 2017 - 5:21 pm | तुषार काळभोर
त्यापेक्षा लेखकाकडून कविता मागवून घ्या, व्यनि ने आणि आपण धागा संपादित कररून त्यात ते टाकू शकतो.
16 Jun 2017 - 9:24 pm | पद्मावति
ओके. चालेल. सासं आयडीनेच त्यांना व्यनी करते आणि कविता मागवते आणि फोटोची url.
19 Jun 2017 - 10:01 pm | एस
'तटबंडी'वाला भुदरगड सुधारला आहे. शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करून करून बोटे दुखायला लागली! :-(
21 Jun 2017 - 1:29 pm | सुधांशुनूलकर
: दिवाळी अंकाचे लेख दुरुस्त करताना तर.... अनेक लेखकांचे विविध शैलींमधले लेख असतात. प्रत्येकाच्या चुका वेगळ्या. दुरुस्त करताना बोटांबरोबरच डोळे आणि मान-पाठही दुखतात. पण काम संपल्यावर समाधान असतं खरं...
22 Jun 2017 - 12:05 am | एस
आठवणींच्या हिंदोळ्यावर (पुरवणी लेख) सुधारला आहे.
27 Jun 2017 - 2:17 pm | पद्मावति
अ आ यांची कविता अपडेट केलीय.
29 Jun 2017 - 12:58 am | पद्मावति
सहप्रवासी 2 च्या सुरुवातीला मुवीन्नी शोधून दिलेली पहिल्या भागाची लिंक टाकली आहे.
सत्यजीत यांची अभंग तुकयाचा मधे दोन ओळी संपादीत केल्या होत्या. बरेच दिवस झाले त्याला पण इथे अपडेट द्यायचं विसरून गेली :D
30 Jun 2017 - 1:03 pm | एस
अनिंद्य यांच्या व्यनिनुसार नेपाळवरील शेवटच्या भागाचे शीर्षक आणि एक लिंक सुधारली आहे. अजूनही बऱ्याच फोटोच्या लिंका टाकणे बाकी आहे.
3 Jul 2017 - 5:57 pm | एस
एक वगळता इतर फोटो टाकले आहेत.
4 Jul 2017 - 10:03 am | अभ्या..
रानभाजी महोस्तव असे टायटल झालेले होते. विनंती न येता महोत्सव असे बदलले आहे.
4 Jul 2017 - 7:56 pm | नीलमोहर
आधी कथेतील चित्रे दिसत नव्हती, फोटो लिंक्स करेक्ट करुन टाकल्या आहेत, आता दिसत आहेत.
12 Jul 2017 - 7:36 pm | अभ्या..
अजित पाटील यांच्या रॅम पूर्ण करणार्या सायकलवीरांच्या धाग्यात मजकूर आणी तारीख दुरुस्त केली आहे.
14 Jul 2017 - 3:29 pm | पद्मावति
जेनी यांचा लेख दुरुस्तं केला आहे.