पक्षांच्या, कीटकांच्या विश्वात रमताना

केळकर गुरुजी's picture
केळकर गुरुजी in मिपा कलादालन
2 Jan 2017 - 9:13 pm

नमस्कार,

सर्व्हर क्रॅशमुळे आगोदर पोस्ट केलेला याच शीर्षकाचा धागा गेला. आणि अजून इथे टंकन करण्यासाठी मदत लागते आहे तरी सांभाळून घ्याल अशी आशा आहे. मागचीचच प्रस्तावना पुन्हा न करता पक्षांच्या, कीटकांच्या काही व्हिडियोज चे दुवे इथे देत आहे. आनंद घ्यावा. आपल्या सूचना, सल्ले यांचं स्वागतच आहे. या निमित्ताने माझ्याप्रमाणेच पक्षांच्या छायाचित्रणात रस असलेले अनेक दोस्त मिळतील असा विश्वास वाटतो.

यांची मराठी नावं, संज्ञा मला देता आलेल्या नाहीत, तरी आपण त्याबद्दलची माहिती इथे द्यावी अशी विनंती आहे.

Genus Culex Mosquito
कळवा, महाराष्ट्र येथे चित्रित.
Family : Culicidae ; Subfamily : Culicinae

Stink Bug
कळवा, महाराष्ट्र येथे चित्रित.
Family : Pentatomidae ; Tribe : Halyini

Peacock Pansy Butterfly
गोवा येथे ऑक्टोबर २०१६ मधे टिपलेले
Binomial Name : Junonia almanac ; Family : Nymphalidae

Bronze-winged Jacana Bird Close up
गोवा येथे ऑक्टोबर २०१६ मधे टिपलेले
Binomial Name : Metopidius indicus ; Family : Jacanidae

खंड्या / Common Kingfisher Bird
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, गोवा, ऑक्टोबर २०१६
Binomial Name : Alcedo atthis ; Family : Alcedinidae ; Subfamily : Alcedininae

लोभ असावा
केळकर गुरुजी.

प्रतिक्रिया

काही माहिती ,लेखनही हवे आहे. लिंकमधली क्लिप काय साइझ एमबी, क्वालटीची आहे?

केळकर गुरुजी's picture

11 Jan 2017 - 10:05 pm | केळकर गुरुजी

लिन्क मधील क्लिपची साइझ क्लिक करुन पाहावी. सर्वसाधारणपणे, ५० सेकन्दान्च्या क्लिपची साइझ १३५ एम. वी. येते. सर्व क्लिप एच. डी. आहेत.

वेल्लाभट's picture

3 Jan 2017 - 11:25 am | वेल्लाभट

अप्रतिम व्हिडियोज !

संजय क्षीरसागर's picture

12 Jan 2017 - 11:47 am | संजय क्षीरसागर

विडिओज भारीयेत.