आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ

बार्नी's picture
बार्नी in काथ्याकूट
2 Feb 2016 - 11:04 am
गाभा: 

आरक्षणामुळे झालेला शैक्षणिक परिणाम http://imgur.com/I2E4HdO

संपूर्ण PDF http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/statistics/EAG2014.pdf

आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होत नाही http://www.thehindu.com/news/national/quotas-do-not-hurt-efficiency-says...

private सेक्टर मधील नोकर्या ह्या नेहमीच गुणवत्तेमुळे मिळत नाहीत

Research Details Caste Discrimination in Indian Private Sector

http://watson.brown.edu/news/2011/research-details-caste-discrimination-...

Researchers found a clear statistical pattern, according to Attewell. Applicants with names associated with a low-caste background faced odds of a positive outcome only 0.67 as large as those for an application with a typically high-caste name. Muslim applicants were at an even greater disadvantage, with odds of a positive outcome only 0.33 as large as those for a high-caste name applicant. These findings clearly imply that discrimination against applicants based on name association occurs even in the very first stage of the job search. “Social exclusion is not a residue of the past; it is alive and well even in modern, high-tech India,” Attewell said.

नोकर्या मिळवण्यासाठी बर्याचदा ओळखीच्या व्यक्ती आणि Nepotism चा फायदा घेतला जातो

70% people in India find jobs via referrals from friends and family

http://www.businesstoday.in/management/career/bcg-survey-people-find-job...

r /india या संस्थळावर झालेल्या या विषयीच्या काही चर्चा (उत्सुक लोकांसाठी )

Reservation in India: Reality vs Perception. https://www.reddit.com/r/india/comments/42go3d/reservation_in_india_real...

Have you ever faced discrimination - can you tell us what were those incidents?

https://www.reddit.com/r/india/comments/43i2nn/np_dalits_obcs_scssts_of_...

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 11:32 am | संदीप डांगे

उत्तम मुद्दे. चर्चेस हरकत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 11:37 am | कैलासवासी सोन्याबापु

आता कशी चर्चा होणार डांगे ब्वा!!

सरकारी आकड़े आले आहेत आता हवेत गोळीबार शक्य नाही दोन्ही कडल्या कट्टर मंडळी ला अन मध्यममार्ग प्रतिपाद वाले दळणे घालत बसले तरी त्याला वैल्यू नसते

पैसा's picture

2 Feb 2016 - 2:06 pm | पैसा

चांगले दुवे आहेत. पण तुम्ही इथे नुसते दुवेच आणून चिकटवलेत. सगळे वाचेपर्यंत आपण कुठे आणि कशासाठी सुरुवात केली होती ते विसरायला होईल! त्यापेक्षा या सर्व चर्चांचा दान दोन दोन ओळीत सारांश लिहिला असता तर बरं झालं असतं.

नितीनचंद्र's picture

2 Feb 2016 - 3:56 pm | नितीनचंद्र

१००० वर्षे ज्यांना समाजात मिसळायला बंदी घातली गेली त्याच परिमार्जन ६७ वर्षात कसे होईल ?

प्रमोद देर्देकर's picture

2 Feb 2016 - 10:15 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही नुसत्या बाहेरील लिन्का दिल्यात तुमचे स्वतःचे मत काय ते सांगावे. बाकी पॉ प कॉ र्न घेवुन बसतोय.