Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत

jaydip.kulkarni's picture
jaydip.kulkarni in काथ्याकूट
5 Mar 2015 - 12:00 pm
गाभा: 

Home Loan Balance Transfer विषयी काही प्रश्न आहेत
कर्ज घेवून १८ महिने झालेत , एकूण मुदत २४० महिन्यांची आहे , व्याज दर कमी होण्या साठी हा विचार सुरु आहे
१) Balance Transfer साधारण मार्च महिन्यात करणे योग्य होईल का , का नवीन आर्थिक वर्षासाठी वाट पहावी.
२) Balance ट्रान्स्फर नंतर माझा मासिक हप्ता barypaiki कमी होतोय ( सध्याचा interest rate : 10.75 एक्सिस बँक ,तर SBI कडून मिळणारा १०.१५ ) पण ह्यात काही छुपे खर्च आहेत का .
३) pre-payment charges RBI ने बंद केले होते असे कळले , तरी काही बँका घेतात म्हणे तर ह्या विषयी कुठून योग्य माहिती मिळू शकेल.

प्रतिक्रिया

१) स्प्रेड अ‍ॅड्जस्ट का नाही करत एक्सिस कडेच? काही ठराविक रक्क्म भरून रेट ऑफ ईंट्रेस्ट कमी करू शकता.
२) <> प्रोसेसिंग फी?
३)<>स्वतः कडे असलेले पैसे भरून लोन बंद केले तर हे चार्जेस लागत नाहीत. पण हा नियम सध्याचे लोन दुसर्या बँके कडे ट्रान्स्फर केले तर लागू नाही. या केस मधे प्री-क्लोसर चार्जेस भरावेच लागतील

अत्रन्गि पाउस's picture

5 Mar 2015 - 2:07 pm | अत्रन्गि पाउस

छुपे चार्जेस नसतात ...
स्वानुभव

प्रोसेसिंग फी वैगेरे पकडून साधारण २०-२५ हजार आत्ता खर्च होतील ट्रान्स्फर करताना. प्री पेमेण्ट च्या बाबतीत नियम वेगवेगळे असतात. साधारण पणे स्वत: च्या खिशातून पैसे भरले तर चार्जेस लागत नाही पण लोन ट्रान्सफर असल्यास चार्जेस लागतात.
पण SBI ची Max gain स्कीम चांगली आहे. longterm मध्ये भरपूर पैसे वाचतील
टट्रान्सफर केल्यावर आपला अनुभव जरूर सांगावा !

ब़जरबट्टू's picture

5 Mar 2015 - 4:54 pm | ब़जरबट्टू

हाच विचार आहे.. वाट बघतोय...