आपली उर्मी समजू शकतेय.पण माझे मत वल्ल्ली यांचे सारखेच आहे. आपण स्वॅप यांची मालिका जरूर नजरेखालून घालावी अगर "www.cambridgeincolor.com" येथे भेट द्यावी.
कैनन चे कोणते लेन्स वापरले ते लिहा ना .विषय कैनन आहे म्हणून .
क्लोज अपमध्ये लेन्सला (आणि विषयाला) महत्व आहे कैमरा बॉडीला नाही .
नवीनच सुरुवात केली असल्यास
प्रतिसादाने नाउमेद न होता नेचर ,पोट्रेट ,स्पीड ,टेबलटॉप ,पनोरमा स्टिचिंग ,क्राउड ,प्रेस वगैरेचे आणखी फोटो येऊद्यात .यातला कोणता प्रकार तुमचा कैमरा चांगला घेतो आणि तुमची आवड लवकरच लक्षात येईल .
बऱ्याचदा लहान मुलांनी काढलेले पोट्रेट ,स्त्रियांनी काढलेले लग्नसमारंभाचे फोटो प्रफेशनल फोटोग्राफरांनी काढलेल्या फोटोंपेक्षा तजेलदार आणि नैसर्गिक येतात .
वाट पाहातो .
कंजुश मामांशी सहमत !
अजुन एक सल्ला... पोस्ट प्रोसेसिंग जरुर करावे,परंतु त्यामुळे मूळ फोटोचे सौंदर्य हरवणार नाही याची काळजी घ्यावी.अती पोस्ट प्रोसेसिंग झालेले फोटो नजरेला लगेच लक्षात येतात.
Ya site var Marathi lihita mala nit jamat nahi mahnun ha reply…
1. Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature…..
2. Canon 18-55 lens vaparali aahe….
3. Canon fan nahi aahe, je naav soppa vatla te lihile….
4. Miniature photography ha maza ek pratnya hota…zamla asa vatla mahnun photo takle….
Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature…..
मित्रा माझा सल्ला या धाग्यासाठी नसुन तुझ्या पुढील वाटचालीसाठी आहे.मी स्वतः अजुन शिकतच आहे.तुझ्या २र्या फोटोत temperature इफेक्ट कळला. भरपुर फोटो काढ,भरपुर प्रयोग कर... मुख्य म्हणजे फोटो काढणे एन्जॉय कर. :)
धन्यवाद.
हो, निकॉरच्या G सिरीजच्या लेन्सेस मस्तच आहेत.
पण पोर्ट्रेट्ससाठी 135mm मी तरी नाही वापरणार.
इतक्या टेले एण्डवर पोर्ट्रेट फोटोग्राफी म्हणजे थोडे अवघडच आहे.
ब्रिज अथवा थोडा प्रगत नमुने निवडण्यासाठी "टेकरेडार ,techradar dot com मध्ये पंचवीसेक परीक्षणे (चांगलेवाईट सह) पाहा .
DSLR कैमराच घ्यायचा ठरवला असेल तर
एकदम एखादे मॉडेल न सांगता पुढील गोष्टी मिळतात का पाहा .त्याने उपयुक्तता वाढते .
१सीसीडी सेंसर आहे (बैकलिट सिमॉस तरी हवा)
२त्याची साईझ किती ?1/1.6 पेक्षा लहान नको .
३किती पॉइंट इक्सपोजर
४RAW मध्ये फोटो साठवता येतो का ?
५व्युफाईंडर आहे का ?
६स्क्रिन फिरवता येतो का ?
७इकसपोजर सेटिंगची डायल आहे का ?स्क्रीनमधून करावे लागते का ?
८मन्युअल कंट्रोल आहे का ?
प्रतिक्रिया
29 Jan 2014 - 11:34 pm | यशोधरा
शेवटचा आवडला.
29 Jan 2014 - 11:34 pm | किसन शिंदे
दुसरा फोटो क्लास आलाय.
29 Jan 2014 - 11:39 pm | श्रीरंग_जोशी
फोटो आवडले.
याखेरीज EXIF details दिले असते तर उत्तम झाले असते.
canon photography हे शीर्षक निवडण्यामागे काही हेतू?
29 Jan 2014 - 11:56 pm | धन्या
पहिला आवडला.
30 Jan 2014 - 12:17 am | कवितानागेश
मस्त आलेत फोटो. :)
30 Jan 2014 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा
चतुर फोटो! :D
30 Jan 2014 - 1:54 am | प्रचेतस
इतके काही खास वाटले नाहीत.
30 Jan 2014 - 10:58 am | चौकटराजा
आपली उर्मी समजू शकतेय.पण माझे मत वल्ल्ली यांचे सारखेच आहे. आपण स्वॅप यांची मालिका जरूर नजरेखालून घालावी अगर "www.cambridgeincolor.com" येथे भेट द्यावी.
31 Jan 2014 - 3:12 pm | संपत
खुप चांगली साईट. आभार
21 May 2014 - 4:38 pm | पाटीलभाऊ
धन्यवाद राजे, लिंक फार उत्तम.
माझ्यासारख्या नवशिक्याला फार उपयोगी अशी.
30 Jan 2014 - 7:28 am | कंजूस
कैनन चे कोणते लेन्स वापरले ते लिहा ना .विषय कैनन आहे म्हणून .
क्लोज अपमध्ये लेन्सला (आणि विषयाला) महत्व आहे कैमरा बॉडीला नाही .
नवीनच सुरुवात केली असल्यास
प्रतिसादाने नाउमेद न होता नेचर ,पोट्रेट ,स्पीड ,टेबलटॉप ,पनोरमा स्टिचिंग ,क्राउड ,प्रेस वगैरेचे आणखी फोटो येऊद्यात .यातला कोणता प्रकार तुमचा कैमरा चांगला घेतो आणि तुमची आवड लवकरच लक्षात येईल .
बऱ्याचदा लहान मुलांनी काढलेले पोट्रेट ,स्त्रियांनी काढलेले लग्नसमारंभाचे फोटो प्रफेशनल फोटोग्राफरांनी काढलेल्या फोटोंपेक्षा तजेलदार आणि नैसर्गिक येतात .
वाट पाहातो .
30 Jan 2014 - 2:39 pm | मदनबाण
कंजुश मामांशी सहमत !
अजुन एक सल्ला... पोस्ट प्रोसेसिंग जरुर करावे,परंतु त्यामुळे मूळ फोटोचे सौंदर्य हरवणार नाही याची काळजी घ्यावी.अती पोस्ट प्रोसेसिंग झालेले फोटो नजरेला लगेच लक्षात येतात.
30 Jan 2014 - 8:18 am | नांदेडीअन
Canon Photography ?
मोठे फॅन दिसताय कॅननचे. ;)
दुसरा फोटो मस्त आलाय.
31 Jan 2014 - 6:56 am | कंजूस
७० -२१०एम एम लेन्स वर मैक्रो/मायक्रो लिहिलेलेले असते ते वापरले आहे का ?
31 Jan 2014 - 7:25 am | मराठीप्रेमी
दुसरा फोटो आवडला.
31 Jan 2014 - 9:48 am | टवाळ कार्टा
दुसरा मस्तच
31 Jan 2014 - 11:07 am | पुश्कर
Ya site var Marathi lihita mala nit jamat nahi mahnun ha reply…
1. Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature…..
2. Canon 18-55 lens vaparali aahe….
3. Canon fan nahi aahe, je naav soppa vatla te lihile….
4. Miniature photography ha maza ek pratnya hota…zamla asa vatla mahnun photo takle….
31 Jan 2014 - 12:43 pm | मदनबाण
Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature…..
मित्रा माझा सल्ला या धाग्यासाठी नसुन तुझ्या पुढील वाटचालीसाठी आहे.मी स्वतः अजुन शिकतच आहे.तुझ्या २र्या फोटोत temperature इफेक्ट कळला. भरपुर फोटो काढ,भरपुर प्रयोग कर... मुख्य म्हणजे फोटो काढणे एन्जॉय कर. :)
31 Jan 2014 - 12:50 pm | एकुजाधव
मला माझे काही फोटो दकवायचे आहेत, कसे करवे?
31 Jan 2014 - 1:05 pm | कंजूस
पुश्कर ,
18-55 ही पहिली पायरी आहे DSLR ची .
पोट्रेट ,पिकनिक आणि लग्नसमारंभ यासाठी ठीक आहे .
31 Jan 2014 - 2:46 pm | पुश्कर
Hya photo sathi 18-55 poore shi hoti mahnun vaparli, karan object khup choti aahet, so zaval jaun photo kadhna hech yogya aahe…..tari tippani sathi dhanyavad….
Tamron 18-200, ek macro lens ani ek wide angle hya lenses cha suddha khup vapar karto…..
31 Jan 2014 - 10:47 pm | नांदेडीअन
Nikon D5100 with 18-55mm lens
4 Feb 2014 - 10:19 am | मदनबाण
नांदेडीअन मस्तच !१८-५५ ने तर भारीच ! :)
शटर स्पीड किती ठेवला होता ?
5 Feb 2014 - 7:57 am | नांदेडीअन
धन्यवाद. :)
1/800s
7 Feb 2014 - 4:07 pm | कंजूस
तुझ्या 18-55 चा फोटो बराच चांगला आहे .आणि निकॉन D5100 तर चांगलेच मॉडेल आहे .
आता मोबाईलच्या इतरांच्या फोटोपेक्षा तुझे DSLR चे फोटो वेगळे येण्यासाठी निकॉरचे 24अथवा28mm f/2.8 नेचरसाठी अथवा 135mm f/2.8 पोट्रेटसाठी उत्तम .
या लेन्सच्या किंमतीत आख्खे किट येते इतक्या महाग असतात हे मान्य.
परंतु उजेड फार खेचतात आणि फोटो छान येतात .
जिथे फलैश टाकता येत नाही तिथेही उत्तम .
टोकिना 18-200 ही व्हैल्यू फॉर मनी आहे .
सध्या ऐतिहासिक स्थळांच्या फोटोंना आणि अडवेंचर इवेंटसना(यात फोटोग्राफरलाही खूप धडपड करावी लागते) मागणी आहे असे मला वाटते.
7 Feb 2014 - 7:11 pm | नांदेडीअन
धन्यवाद.
हो, निकॉरच्या G सिरीजच्या लेन्सेस मस्तच आहेत.
पण पोर्ट्रेट्ससाठी 135mm मी तरी नाही वापरणार.
इतक्या टेले एण्डवर पोर्ट्रेट फोटोग्राफी म्हणजे थोडे अवघडच आहे.
7 Feb 2014 - 8:04 pm | कंजूस
मान्य .
पूर्वी कैननची 135mm टेली पोट्रेट असायची .आता इतर कंपन्या 110mm अथवा कमीला पोट्रेट म्हणतात .
हल्लीच्या नट्टया पाच फुटावर कैमरा असला तरी नसल्यासारखा चेहरा सुशेगाद ठेवू शकतात म्हणून असेल .
सर्वसामान्यांचे तसे नसते .
लगेच सावधपणाचा भाव येतो .
7 Feb 2014 - 4:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
फोटोग्राफिला सुरुवात करताना शिकण्यासाठी स्वस्त/मस्त DSLR कुठला आहे याचे मार्गदर्शन हवे आहे.
7 Feb 2014 - 7:16 pm | नांदेडीअन
फोटोग्राफीचा काहीच अनुभव नसेल तर मी DSLR ऐवजी Bridge/Prosumer घ्यायला सुचवीन.
Entry Level DSLR घ्यायचाच असेल Nikon D3200 आणि Nikon D5200 मस्त आहेत.
7 Feb 2014 - 8:40 pm | कंजूस
राजेंद्र ,नांदेडिअन म्हटतात ते बरोबर आहे .