✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

canon photography

प
पुश्कर यांनी
Wed, 01/29/2014 - 23:32  ·  लेख
लेख
मी काढलेल्या close up फोटो चा एक नजारा photo photo photo
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
50246 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

शेवटचा आवडला.

यशोधरा
Wed, 01/29/2014 - 23:34 नवीन
शेवटचा आवडला.
  • Log in or register to post comments

दुसरा फोटो क्लास आलाय.

किसन शिंदे
Wed, 01/29/2014 - 23:34 नवीन
दुसरा फोटो क्लास आलाय.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

श्रीरंग_जोशी
Wed, 01/29/2014 - 23:39 नवीन
फोटो आवडले. याखेरीज EXIF details दिले असते तर उत्तम झाले असते. canon photography हे शीर्षक निवडण्यामागे काही हेतू?
  • Log in or register to post comments

पहिला आवडला.

धन्या
Wed, 01/29/2014 - 23:56 नवीन
पहिला आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटो.

कवितानागेश
गुरुवार, 01/30/2014 - 00:17 नवीन
मस्त आलेत फोटो. :)
  • Log in or register to post comments

चतुर फोटो!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/30/2014 - 00:41 नवीन
चतुर फोटो! :D
  • Log in or register to post comments

इतके काही खास वाटले नाहीत.

प्रचेतस
गुरुवार, 01/30/2014 - 01:54 नवीन
इतके काही खास वाटले नाहीत.
  • Log in or register to post comments

सहमत ...

चौकटराजा
गुरुवार, 01/30/2014 - 10:58 नवीन
आपली उर्मी समजू शकतेय.पण माझे मत वल्ल्ली यांचे सारखेच आहे. आपण स्वॅप यांची मालिका जरूर नजरेखालून घालावी अगर "www.cambridgeincolor.com" येथे भेट द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खुप चांगली साईट. आभार

संपत
Fri, 01/31/2014 - 15:12 नवीन
खुप चांगली साईट. आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धन्यवाद

पाटीलभाऊ
Wed, 05/21/2014 - 16:38 नवीन
धन्यवाद राजे, लिंक फार उत्तम. माझ्यासारख्या नवशिक्याला फार उपयोगी अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कैनन चे कोणते लेन्स वापरले ते

कंजूस
गुरुवार, 01/30/2014 - 07:28 नवीन
कैनन चे कोणते लेन्स वापरले ते लिहा ना .विषय कैनन आहे म्हणून . क्लोज अपमध्ये लेन्सला (आणि विषयाला) महत्व आहे कैमरा बॉडीला नाही . नवीनच सुरुवात केली असल्यास प्रतिसादाने नाउमेद न होता नेचर ,पोट्रेट ,स्पीड ,टेबलटॉप ,पनोरमा स्टिचिंग ,क्राउड ,प्रेस वगैरेचे आणखी फोटो येऊद्यात .यातला कोणता प्रकार तुमचा कैमरा चांगला घेतो आणि तुमची आवड लवकरच लक्षात येईल . बऱ्याचदा लहान मुलांनी काढलेले पोट्रेट ,स्त्रियांनी काढलेले लग्नसमारंभाचे फोटो प्रफेशनल फोटोग्राफरांनी काढलेल्या फोटोंपेक्षा तजेलदार आणि नैसर्गिक येतात . वाट पाहातो .
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
गुरुवार, 01/30/2014 - 14:39 नवीन
कंजुश मामांशी सहमत ! अजुन एक सल्ला... पोस्ट प्रोसेसिंग जरुर करावे,परंतु त्यामुळे मूळ फोटोचे सौंदर्य हरवणार नाही याची काळजी घ्यावी.अती पोस्ट प्रोसेसिंग झालेले फोटो नजरेला लगेच लक्षात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Canon Photography ?

नांदेडीअन
गुरुवार, 01/30/2014 - 08:18 नवीन
Canon Photography ? मोठे फॅन दिसताय कॅननचे. ;) दुसरा फोटो मस्त आलाय.
  • Log in or register to post comments

७० -२१०एम एम लेन्स वर मैक्रो

कंजूस
Fri, 01/31/2014 - 06:56 नवीन
७० -२१०एम एम लेन्स वर मैक्रो/मायक्रो लिहिलेलेले असते ते वापरले आहे का ?
  • Log in or register to post comments

दुसरा फोटो आवडला.

मराठीप्रेमी
Fri, 01/31/2014 - 07:25 नवीन
दुसरा फोटो आवडला.
  • Log in or register to post comments

दुसरा मस्तच

टवाळ कार्टा
Fri, 01/31/2014 - 09:48 नवीन
दुसरा मस्तच
  • Log in or register to post comments

Ya site var Marathi lihita

पुश्कर
Fri, 01/31/2014 - 11:07 नवीन
Ya site var Marathi lihita mala nit jamat nahi mahnun ha reply… 1. Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature….. 2. Canon 18-55 lens vaparali aahe…. 3. Canon fan nahi aahe, je naav soppa vatla te lihile…. 4. Miniature photography ha maza ek pratnya hota…zamla asa vatla mahnun photo takle….
  • Log in or register to post comments

Post processing bilkul nahi

मदनबाण
Fri, 01/31/2014 - 12:43 नवीन
Post processing bilkul nahi aahe, only brightness, contrast and temperature….. मित्रा माझा सल्ला या धाग्यासाठी नसुन तुझ्या पुढील वाटचालीसाठी आहे.मी स्वतः अजुन शिकतच आहे.तुझ्या २र्‍या फोटोत temperature इफेक्ट कळला. भरपुर फोटो काढ,भरपुर प्रयोग कर... मुख्य म्हणजे फोटो काढणे एन्जॉय कर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुश्कर

एक प्रश्न आहे?

एकुजाधव
Fri, 01/31/2014 - 12:50 नवीन
मला माझे काही फोटो दकवायचे आहेत, कसे करवे?
  • Log in or register to post comments

पुश्कर ,

कंजूस
Fri, 01/31/2014 - 13:05 नवीन
पुश्कर , 18-55 ही पहिली पायरी आहे DSLR ची . पोट्रेट ,पिकनिक आणि लग्नसमारंभ यासाठी ठीक आहे .
  • Log in or register to post comments

Hya photo sathi 18-55 poore

पुश्कर
Fri, 01/31/2014 - 14:46 नवीन
Hya photo sathi 18-55 poore shi hoti mahnun vaparli, karan object khup choti aahet, so zaval jaun photo kadhna hech yogya aahe…..tari tippani sathi dhanyavad…. Tamron 18-200, ek macro lens ani ek wide angle hya lenses cha suddha khup vapar karto…..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Nikon D5100 with 18-55mm lens

नांदेडीअन
Fri, 01/31/2014 - 22:47 नवीन
Nikon D5100 with 18-55mm lens Image removed.
  • Log in or register to post comments

नांदेडीअन मस्तच !१८-५५ ने तर

मदनबाण
Tue, 02/04/2014 - 10:19 नवीन
नांदेडीअन मस्तच !१८-५५ ने तर भारीच ! :) शटर स्पीड किती ठेवला होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

धन्यवाद. 1/800s

नांदेडीअन
Wed, 02/05/2014 - 07:57 नवीन
धन्यवाद. :) 1/800s
  • Log in or register to post comments

तुझ्या 18-55 चा फोटो बराच

कंजूस
Fri, 02/07/2014 - 16:07 नवीन
तुझ्या 18-55 चा फोटो बराच चांगला आहे .आणि निकॉन D5100 तर चांगलेच मॉडेल आहे . आता मोबाईलच्या इतरांच्या फोटोपेक्षा तुझे DSLR चे फोटो वेगळे येण्यासाठी निकॉरचे 24अथवा28mm f/2.8 नेचरसाठी अथवा 135mm f/2.8 पोट्रेटसाठी उत्तम . या लेन्सच्या किंमतीत आख्खे किट येते इतक्या महाग असतात हे मान्य. परंतु उजेड फार खेचतात आणि फोटो छान येतात . जिथे फलैश टाकता येत नाही तिथेही उत्तम . टोकिना 18-200 ही व्हैल्यू फॉर मनी आहे . सध्या ऐतिहासिक स्थळांच्या फोटोंना आणि अडवेंचर इवेंटसना(यात फोटोग्राफरलाही खूप धडपड करावी लागते) मागणी आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

नांदेडीअन
Fri, 02/07/2014 - 19:11 नवीन
धन्यवाद. हो, निकॉरच्या G सिरीजच्या लेन्सेस मस्तच आहेत. पण पोर्ट्रेट्ससाठी 135mm मी तरी नाही वापरणार. इतक्या टेले एण्डवर पोर्ट्रेट फोटोग्राफी म्हणजे थोडे अवघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मान्य .

कंजूस
Fri, 02/07/2014 - 20:04 नवीन
मान्य . पूर्वी कैननची 135mm टेली पोट्रेट असायची .आता इतर कंपन्या 110mm अथवा कमीला पोट्रेट म्हणतात . हल्लीच्या नट्टया पाच फुटावर कैमरा असला तरी नसल्यासारखा चेहरा सुशेगाद ठेवू शकतात म्हणून असेल . सर्वसामान्यांचे तसे नसते . लगेच सावधपणाचा भाव येतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

फोटो मस्तच

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 02/07/2014 - 16:40 नवीन
फोटोग्राफिला सुरुवात करताना शिकण्यासाठी स्वस्त/मस्त DSLR कुठला आहे याचे मार्गदर्शन हवे आहे.
  • Log in or register to post comments

फोटोग्राफीचा काहीच अनुभव नसेल

नांदेडीअन
Fri, 02/07/2014 - 19:16 नवीन
फोटोग्राफीचा काहीच अनुभव नसेल तर मी DSLR ऐवजी Bridge/Prosumer घ्यायला सुचवीन. Entry Level DSLR घ्यायचाच असेल Nikon D3200 आणि Nikon D5200 मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

राजेंद्र ,नांदेडिअन म्हटतात

कंजूस
Fri, 02/07/2014 - 20:40 नवीन
राजेंद्र ,नांदेडिअन म्हटतात ते बरोबर आहे . ब्रिज अथवा थोडा प्रगत नमुने निवडण्यासाठी "टेकरेडार ,techradar dot com मध्ये पंचवीसेक परीक्षणे (चांगलेवाईट सह) पाहा . DSLR कैमराच घ्यायचा ठरवला असेल तर एकदम एखादे मॉडेल न सांगता पुढील गोष्टी मिळतात का पाहा .त्याने उपयुक्तता वाढते . १सीसीडी सेंसर आहे (बैकलिट सिमॉस तरी हवा) २त्याची साईझ किती ?1/1.6 पेक्षा लहान नको . ३किती पॉइंट इक्सपोजर ४RAW मध्ये फोटो साठवता येतो का ? ५व्युफाईंडर आहे का ? ६स्क्रिन फिरवता येतो का ? ७इकसपोजर सेटिंगची डायल आहे का ?स्क्रीनमधून करावे लागते का ? ८मन्युअल कंट्रोल आहे का ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा