रांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे.

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
3 Nov 2013 - 12:33 am

या वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिपाकरांसाठी देत आहे.
*किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु. :)

R1

R2

R3

R4

R5

R6

R7

R8

R9

R10

R11

R12

R13

R14

R15

R16

R17

R18

R19

R20

R21

R22

R23

मला विशेष आवडलेली रांगोळी :-
R24
याच वरील रांगोळीचा क्लोजअप :-
R25

{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....

कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

3 Nov 2013 - 6:24 am | सुहास झेले

भारीच रे.... एक से बढकर एक :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2013 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा

छान!
शेवटच्या रांगोळीला सलाम. :)

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 2:25 pm | चाणक्य

असेच म्हणतो.
धन्यवाद बाणा

किसन शिंदे's picture

3 Nov 2013 - 7:34 am | किसन शिंदे

एक नंबर काम केलंस भावड्या फोटो टाकून. यंदाच्या वर्षी त्यांनी स्त्रीशक्ती हि मुख्य संकल्पना समोर ठेऊन रांगोळी प्रदर्शन भरवलेय. काल संध्याकाळी मी ही गेलो होतो. सर्व रांगोळ्या एकापेक्षा एक आहेत.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2013 - 7:42 am | मुक्त विहारि

ये स्साला इधर ऐसा इच होता है.

इसी लिये तो हन इधर है.

सुंदर रांगोळ्या आणि अतिशय सुंदर फोटो.

ब्रिज's picture

3 Nov 2013 - 9:01 am | ब्रिज

ठ्यांकू मदनबाण !

अमेय६३७७'s picture

3 Nov 2013 - 9:44 am | अमेय६३७७

अप्रतिम आहेत सगळ्याच रांगोळ्या. इतक्या प्रवाही माध्यमाला काबूत ठेवणं सोपं काम नाही. कोल्हापूरला श्री विजय टिपुगडे म्हणून कलाकार आहेत. अप्रतिम शब्द थिटा वाटेल अश्या रांगोळ्या काढतात. नंतर काही फोटो टाकेन शोधून.

तिमा's picture

3 Nov 2013 - 9:49 am | तिमा

शेवटची आणि मेधा पाटकरांची विशेष आवडली.

सुधीर's picture

3 Nov 2013 - 10:03 am | सुधीर

शेवटची रांगोळी अप्रतिम आहे.

मस्त. थीम आवडली आणि रांगोळ्या अप्रतिम आहेत. कलाकारांचं कौतुक वाटलं आणि थोडा हेवाही वाटला.

चौकटराजा's picture

3 Nov 2013 - 10:40 am | चौकटराजा

बाईनं मनात आणलं तर ती जग बदलू शकते
या एका वाक्यावर एक गोखलेला एक अचाट " ती " मिळाली.
अशा फार मोठ्या " ती" इथे जमल्यात. त्याना व कलाकारांना मानाचा मुजरा !

मदनबाण's picture

3 Nov 2013 - 10:56 am | मदनबाण

धन्यवाद मंडळी ! :)
वरील सर्व रांगोळ्या एचक्यु ट्रू कलर मधे बघता येतील :- Rangoli 2013

दिपक.कुवेत's picture

3 Nov 2013 - 11:59 am | दिपक.कुवेत

कलर द्वारे चेहर्‍याचे भाव दाखवणं एकवेळ ठिक पण रांगोळि काढुन ते सजीव असल्यासारखं दिसणं ह्या कलेला खरचं तोड नाहि. बाणा फोटो अजुन असले तर टाक....

प्यारे१'s picture

3 Nov 2013 - 12:35 pm | प्यारे१

सु रे ख!

सुलोचनादिदींची विशेष आवडली.

अनन्न्या's picture

3 Nov 2013 - 4:38 pm | अनन्न्या

रांगोळ्या आहेत असे वाटतच नाहीय. शेवटची तर अप्रतिम!

सुलोचना यांची रांगोळी केवळ अप्रतीम. फोटोच वाटतोय तो.

काय कला असते एकेकाच्या हातात!
मी फक्त स्वस्तिकपटू असल्याने वरील रांगोळीकर्त्यांबद्दल कौतुक वाटले.

खटपट्या's picture

4 Nov 2013 - 11:29 am | खटपट्या

मदनबाण,

न्यू गर्ल्स स्कूल ठाणे येथे पण दर वर्षी रांगोळी प्रदर्शन भरते. तसेच टेकडी बंगला येथे एका महापालिकेच्या शाळेमध्ये पण रांगोळी प्रदर्शन भरते.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Nov 2013 - 3:15 pm | माम्लेदारचा पन्खा

मी स्वतः ह्या रांगोळी प्रदर्शनाला गेलो होतो...५ रुपये प्रवेश फी आकारली गेली तेव्हा वाटलेही नव्हते की इतक्याश्या पैशात अवर्णनीय आनन्द आणि अशक्य कलाकृती पहायला मिळतील..ही कला मानवी नाही,दैवी आहे.....सर्व कलाकारांना मनाचा मुजरा.....फोटो खूपच छान आलेत मदनबाण....

वेल्लाभट's picture

4 Nov 2013 - 4:47 pm | वेल्लाभट

कुठे न्यू इंग्लिश स्कूल मधे आहे का हे ?

किसन शिंदे's picture

6 Nov 2013 - 7:48 am | किसन शिंदे

याच ठिकाणी गेल्या वर्षी भरलेलं हे रांगोळी प्रदर्शन! :)

मदनबाण's picture

4 Nov 2013 - 5:22 pm | मदनबाण

@ खटपट्या / वेल्लाभट
हे प्रदर्शन न्यू गर्ल्स स्कूल नौपाडा ठाणे इथेच भरले आहे.

भानस's picture

5 Nov 2013 - 7:21 am | भानस

सगळ्याच रांगोळ्या छान आहेत. थीम आवडली. शेवटची फारच खास! मदनबाण धन्यवाद! तुम्ही रांगोळ्यांचे फोटो टाकल्यामुळे प्रत्यक्ष नाही तर निदान असे तरी पाहता आले. :)

यंदाही तू न चुकता हे प्रदर्शन पाहून इथे आमच्यासाठी चित्रे टाकलीस त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
चित्रे क्लासच आहेत. शेवटले सुलोचनाबाईंचेतर लाजवाब! काळ्यापांढर्‍या रंगातला फोटो जमिनीवर चिकटवला आहे की काय असे वाटावे इतके अप्रतिम आले आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यांमधले आणि चेहेर्‍यावरचे सोज्ज्वळ भाव पुरेपूर उतरले आहेत. मदर टेरेसा आणि मेधा पाटकरांचीही चित्रे सुरेख आहेत. काय कलाकार मंडळी असतात! टोपी काढली आहे!!

(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का? तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्‍यांशी सुद्धा ओळख होईल.)

(रांगोळीप्रेमी)रंगा

धन्यवाद रंगासेठ ! :)
(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का? तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्‍यांशी सुद्धा ओळख होईल.)
माझी या कलाकारांशी कुठलीही वैयक्तिक ओळख नाही, जर ते कलावंत त्यावेळी तिथे असते तर नक्कीच त्यांची इथे ओळख करुन देता आली असती.

चतुरंग's picture

6 Nov 2013 - 11:35 am | चतुरंग

कलाकारही प्रदर्शनात हजर असतात म्हणून.

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 7:19 am | स्पंदना

धन्यवाद मबा.
नुसत स्वतःपुरत पाहुन खुष होण्याऐवजी आमची आठवण ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

ऋषिकेश's picture

6 Nov 2013 - 2:11 pm | ऋषिकेश

छान आभार!

झकासराव's picture

15 Nov 2013 - 9:26 am | झकासराव

मस्तच. :)
शेवटची रांगोळी तर आइशप्पत म्हणायला लावणारी :)

शेवटची रांगोळी खरंच अप्रतिम आहे.