या वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिपाकरांसाठी देत आहे.
*किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु. :)
मला विशेष आवडलेली रांगोळी :-
याच वरील रांगोळीचा क्लोजअप :-
{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
मला विशेष आवडलेली रांगोळी :-
याच वरील रांगोळीचा क्लोजअप :-
{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.| लेखनविषय: |
|---|
वाचने
36072
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच रे.... एक से बढकर एक
छान! शेवटच्या रांगोळीला सलाम.
+१
In reply to छान! शेवटच्या रांगोळीला सलाम. by अत्रुप्त आत्मा
एक नंबर काम केलंस भावड्या
धन्यवाद.....
एक से बढकर एक !
अप्रतिम आहेत सगळ्याच
शेवटची आणि
शेवटची रांगोळी अप्रतिम!
मस्त. थीम आवडली आणि रांगोळ्या
ये वन
धन्यवाद मंडळी !
निव्वळ अप्रतिम....
सु रे ख!
मस्त!
सुलोचना यांची रांगोळी केवळ
काय कला असते एकेकाच्या हातात!
मदनबाण,
सुंदर फोटो.....
कुठे न्यू इंग्लिश स्कूल मधे
In reply to सुंदर फोटो..... by माम्लेदारचा पन्खा
याच ठिकाणी गेल्या वर्षी
In reply to सुंदर फोटो..... by माम्लेदारचा पन्खा
@ खटपट्या / वेल्लाभट
सुरेखच!
वा वा वा! बाणा, दरवर्षीप्रमाणेच
धन्यवाद रंगासेठ ! (बाणा, तुला
In reply to वा वा वा! बाणा, दरवर्षीप्रमाणेच by चतुरंग
ओके. मला वाटले
In reply to धन्यवाद रंगासेठ ! (बाणा, तुला by मदनबाण
धन्यवाद मबा.
छान आभार!
मस्तच.
शेवटची रांगोळी खरंच अप्रतिम