अलिबागचा समुद्रकिनारा / सुर्यास्त / गणपती विसर्जन: काहि छायाचित्रे!

पांथस्थ's picture
पांथस्थ in कलादालन
16 Jan 2013 - 4:03 pm

हा धागा वाचल्यावर आठवले कि आपणहि काहि महिन्यांपुर्वी अलिबागला जाउन आलो आहोत आणि छायाचित्रेही काढली आहेत. पण त्यावेळी वेळ नसल्याने अथवा काहि कारणाने मिपावर टाकणे राहुन गेले.

मी गणपतीच्या काळात (२०१२) पुणे-अलिबागला एक चक्कर टाकली होती त्या दरम्यान अलिबागला काढलेले हे काहि फोटो. गणपतीच्या ५व्या दिवशी हे फोटो अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर काढलेले आहेत.

१. अलिबागच्या किनार्‍यावर सुर्याचा अस्त!

नुकतेच एक विमान आकाशात धुराची मोठी रेषा सोडुन गेले होते तिच या फोटोत दिसत आहे....

Be still...

२. अलिबागच्या किनार्‍यावर सुर्याचा (अजुन एक) अस्त!

As the sun goes down @ Alibag Beach

३. जड अंत:करणाने बाप्पाचे विसर्जन करुन परतणारा एक भाविक, सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर

With a heavy heart...

४. एक धवलकृष्ण सुर्यास्त!

Be still...

५. बाप्पांना निरोप देण्याआधी आरती!

आरती

Untitled

Prayers before immersion

Prayers!

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती...

Prayers before immersion

६. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला!

Goodbye

Goodbye!

Ganapati Bappa Morya!

_MG_8924

बाप्पा चालले!

गणपती बाप्पा मोरया!

Goodbye to Ganesha

७. फुगेवाल्याने वाळूत रोवलेले फुगे

Alone in the crowd

८. घरच्या गणपतीची आरती
Divine..

९. अलिबाग आणि आसपासच्या गावातील घरगुती गणपती

Ganapati @ Thal, Alibag

Ganapati @ Thal, Alibag

१०. घरच्या गौरी आणी गणपती

Gauri Ganesh

चला मंडळी आता निरोप घेतो (वास्तविक पाहता अलिबाग मधुन आमचा पाय निघता निघत नाहि!)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

गणपा's picture

16 Jan 2013 - 4:15 pm | गणपा

निव्वळ नयनरम्य.

यशोधरा's picture

16 Jan 2013 - 4:19 pm | यशोधरा

नेहमीप्रमाणेच सुरेख आणि क्रिस्प.

कवितानागेश's picture

16 Jan 2013 - 4:59 pm | कवितानागेश

आहा!!

पैसा's picture

16 Jan 2013 - 5:07 pm | पैसा

मस्त रंगीबेरंगी चित्रे!

अनन्न्या's picture

16 Jan 2013 - 6:20 pm | अनन्न्या

आता फोटो कसे काढावे असा एक धागा काढा. अजून तरी आमची मजल मोबाईल पर्यंतच आहे. शिकल्यावर आम्हीही लोड्वू असे रंगीबेरंगी फोटु!!

त्या दोघींची साडी एकसारखी आहे.

अंतु बर्व्यांची पुढची पिढी दाखवलीत फोटोंमधुन, खुप खुप धन्यवाद.

मिपावरच्या सर्व फोटोग्राफर्सच्या फोटोंचं एक प्रदर्शन भरवावं असा विचार आहे.कुणाकुणाला इंटरेस्ट आहे कळवा, एक थोडा वेगळा प्लॅन आहे, पटलं सर्वांना तर पुढे जाउ.

विनय भिडे's picture

17 Jan 2013 - 1:49 pm | विनय भिडे

मस्तच