हेअर पीन क्रोशे स्टोल

जयवी's picture
जयवी in कलादालन
14 Jan 2013 - 12:38 pm

हा आणखी एक प्रकार क्रोशेचा.
आधी हेअर पीन ने शेंगा विणून घेतल्या मग त्या एकमेकांना जोडून शेवटी त्याला बॉर्डर केली.

कला

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

14 Jan 2013 - 12:57 pm | दिपक.कुवेत

छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा!

विलासिनि's picture

14 Jan 2013 - 4:15 pm | विलासिनि

खूप छान दिसतो आहे स्टोल

दादा कोंडके's picture

14 Jan 2013 - 4:38 pm | दादा कोंडके

पण रंगसंगती अजिबात आवडली नाही.

शुचि's picture

15 Jan 2013 - 9:24 pm | शुचि

ख्रिसमस रंगसंगती.

ग्रीन कलर नको होता असे वाटते ...

दादा कोंडके's picture

16 Jan 2013 - 7:52 pm | दादा कोंडके

ग्रीन कलर नको होता असे वाटते

इंटरनेट हिंदू आले बघा...

कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद .

ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत.
मला तर काहीच दिसत नाहीये. :(

अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना
चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :(

ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद :)

आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ??

जयवी's picture

20 Jan 2013 - 1:18 pm | जयवी

पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;)

अनन्न्या's picture

16 Jan 2013 - 7:35 pm | अनन्न्या

बाकी रंगांची आवड व्यक्तीनुसार बदलते.

पैसा's picture

16 Jan 2013 - 7:37 pm | पैसा

मला विणणार्‍या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस!

क्श्मा कुल्कर्नि's picture

17 Jan 2013 - 12:42 pm | क्श्मा कुल्कर्नि

मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले.

क्श्मा कुल्कर्नि's picture

17 Jan 2013 - 12:44 pm | क्श्मा कुल्कर्नि

वापरुन म्हणायच होत !! :)

जयवी's picture

20 Jan 2013 - 1:19 pm | जयवी

शुक्रिया :)