लेखक जयवी यांनी सोमवार, 14/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले. हा आणखी एक प्रकार क्रोशेचा. आधी हेअर पीन ने शेंगा विणून घेतल्या मग त्या एकमेकांना जोडून शेवटी त्याला बॉर्डर केली. लेखनविषय: कला वाचने 11826 प्रतिक्रिया 17 प्रतिक्रिया सुंदर... दिपक.कुवेत सोमवार, 14/01/2013 12:57 छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा! . विलासिनि सोमवार, 14/01/2013 16:15 खूप छान दिसतो आहे स्टोल क्रोशेचा हा प्रकार आवडला. दादा कोंडके सोमवार, 14/01/2013 16:38 पण रंगसंगती अजिबात आवडली नाही. सुंदर शुचि मंगळवार, 15/01/2013 21:24 ख्रिसमस रंगसंगती. ग्रीन कलर नको होता असे वाटते जेनी... मंगळवार, 15/01/2013 23:49 ग्रीन कलर नको होता असे वाटते ... घ्या... दादा कोंडके बुधवार, 16/01/2013 19:52 In reply to ग्रीन कलर नको होता असे वाटते by जेनी... ग्रीन कलर नको होता असे वाटते इंटरनेट हिंदू आले बघा... कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद जेनी... गुरुवार, 17/01/2013 02:54 In reply to घ्या... by दादा कोंडके कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद . ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा अभ्या.. मंगळवार, 15/01/2013 23:51 ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत. मला तर काहीच दिसत नाहीये. :( अरे खालच्या जे पेगवर क्लिक शुचि गुरुवार, 17/01/2013 02:28 In reply to ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा by अभ्या.. अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :( ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद जयवी बुधवार, 16/01/2013 18:31 ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद :) आणि ज्यांना नै आवडला त्यांना जेनी... शनिवार, 19/01/2013 04:04 In reply to ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद by जयवी आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ?? पूजा........ ज्यांना नाही जयवी रविवार, 20/01/2013 13:18 In reply to आणि ज्यांना नै आवडला त्यांना by जेनी... पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;) छान विणलय!! अनन्न्या बुधवार, 16/01/2013 19:35 बाकी रंगांची आवड व्यक्तीनुसार बदलते. मस्त विणकाम! पैसा बुधवार, 16/01/2013 19:37 मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस! छान क्श्मा कुल्कर्नि गुरुवार, 17/01/2013 12:42 मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले. वाप्रु परुन क्श्मा कुल्कर्नि गुरुवार, 17/01/2013 12:44 वापरुन म्हणायच होत !! :) शुक्रिया जयवी रविवार, 20/01/2013 13:19 शुक्रिया :)
सुंदर... दिपक.कुवेत सोमवार, 14/01/2013 12:57 छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा!
घ्या... दादा कोंडके बुधवार, 16/01/2013 19:52 In reply to ग्रीन कलर नको होता असे वाटते by जेनी... ग्रीन कलर नको होता असे वाटते इंटरनेट हिंदू आले बघा...
कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद जेनी... गुरुवार, 17/01/2013 02:54 In reply to घ्या... by दादा कोंडके कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद .
ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा अभ्या.. मंगळवार, 15/01/2013 23:51 ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत. मला तर काहीच दिसत नाहीये. :(
अरे खालच्या जे पेगवर क्लिक शुचि गुरुवार, 17/01/2013 02:28 In reply to ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा by अभ्या.. अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :(
आणि ज्यांना नै आवडला त्यांना जेनी... शनिवार, 19/01/2013 04:04 In reply to ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद by जयवी आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ??
पूजा........ ज्यांना नाही जयवी रविवार, 20/01/2013 13:18 In reply to आणि ज्यांना नै आवडला त्यांना by जेनी... पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;)
मस्त विणकाम! पैसा बुधवार, 16/01/2013 19:37 मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस!
छान क्श्मा कुल्कर्नि गुरुवार, 17/01/2013 12:42 मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले.
प्रतिक्रिया
सुंदर...
छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा!
.
खूप छान दिसतो आहे स्टोल
क्रोशेचा हा प्रकार आवडला.
पण रंगसंगती अजिबात आवडली नाही.
सुंदर
ख्रिसमस रंगसंगती.
ग्रीन कलर नको होता असे वाटते
ग्रीन कलर नको होता असे वाटते ...
घ्या...
In reply to ग्रीन कलर नको होता असे वाटते by जेनी...
इंटरनेट हिंदू आले बघा...
कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद
In reply to घ्या... by दादा कोंडके
कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद .
ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा
ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत.
मला तर काहीच दिसत नाहीये. :(
अरे खालच्या जे पेगवर क्लिक
In reply to ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा by अभ्या..
अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना
चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :(
ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद
ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद :)
आणि ज्यांना नै आवडला त्यांना
In reply to ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद by जयवी
आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ??
पूजा........ ज्यांना नाही
In reply to आणि ज्यांना नै आवडला त्यांना by जेनी...
पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;)
छान विणलय!!
बाकी रंगांची आवड व्यक्तीनुसार बदलते.
मस्त विणकाम!
मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस!
छान
मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले.
वाप्रु परुन
वापरुन म्हणायच होत !! :)
शुक्रिया
शुक्रिया :)