द ग्रेट ग्रे आऊल
माध्यमः Prismacolor रंगीत पेन्सिल्स, ग्रॅफाईट पेन्सिल
खालची दोन्ही चित्रं मी दुसर्या धाग्याद्वारे चढवली होती पण इमेज लहान होती आणि तो धागा एडीट कसा करायचा ते समजलं नाही. (करता येतो का?) म्हणून मोठ्या स्वरुपातील ही चित्र पुन्हा देतेय.
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
कॉमन किंगफिशर
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर
धन्यवाद.
@अभिजित, स्टेडलर (कॅम्लिनच्या तुलनेत) नक्कीच उजव्या आहेत. पण प्रिझमाकलर सर्वात बेस्ट आहेत.
@चौकटराजा, प्रयत्न करीन खारुताईंना चित्रात पकडण्याचा :)
@अपर्णा, होय खाडाखोड शक्य नसते. त्यामुळे फार जपून काम करावं लागतं हलक्या हाताने. :)
स्टेडलर (कॅम्लिनच्या तुलनेत) नक्कीच उजव्या आहेत. पण प्रिझमाकलर सर्वात बेस्ट आहेत.
स्वानुभव हो वर्षाताई, बाकी काही नाही. (आम्हाला स्टेडलरच उपलब्ध होत्या)
कलासाधनेतला आनंद आणि निर्मिती महत्त्वाची.(दाद = बोनस) ती तुम्हाला प्राप्त झाली. अभिनंदन.
अशीच चित्रे येऊ द्या. बोनस मिळणारच.
चित्रे लै भारी झाली आहेत.
केवळ अप्रतिम
सुंदर!
शॉलिट्ट... ते क्युट घुबड फार
सुंदर.
अतिशय सुरेख
सुरेख
छानच चित्रे
उच्च !
मस्त! पेन्सील मध्ये दुरुस्ती
(No subject)
धन्यवाद. @अभिजित, स्टेडलर
मस्तच सर्वच चित्रे
स्टेडलर (कॅम्लिनच्या तुलनेत)
जबराट..
स ह म त १०० %
छान आहेत चित्रं . आम्हाला
खूप छान प्रयत्न केला
अप्रतिम!
चित्रे दिसत का नाहीत?