हिमेश बाबाच्या सौजन्याने...

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
26 May 2008 - 1:44 am

तुझ्या आठवणींनी मला
कधी एकटं सोडलं नाही
एकटं असूनही मला कधी
तसं एकटं वाटलं नाही

कलाभाषांतर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 4:43 am | विसोबा खेचर

सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध?

फटू's picture

26 May 2008 - 6:22 am | फटू

वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे...

तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही
मैं तनहाइमें भी तनहा नही.....

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन's picture

26 May 2008 - 12:39 pm | चेतन

अनुवाद चांगला आहे.

सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय?

स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या.
सतिश: विरह
आंबोळि: मयत आणी कंदिल
यादी बरीच मोठी दिसते
....
..
.

तनहा चेतन

अरुण मनोहर's picture

28 May 2008 - 6:45 am | अरुण मनोहर

आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.