लेखक फटू यांनी सोमवार, 26/05/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले. तुझ्या आठवणींनी मला कधी एकटं सोडलं नाही एकटं असूनही मला कधी तसं एकटं वाटलं नाही लेखनविषय: कला लेखनप्रकार भाषांतर वाचने 3268 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया ?? विसोबा खेचर सोमवार, 26/05/2008 04:43 सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध? तात्या संबंध आहे हो... फटू सोमवार, 26/05/2008 06:22 In reply to ?? by विसोबा खेचर वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... काय हे चेतन सोमवार, 26/05/2008 12:39 अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन एकटक अरुण मनोहर बुधवार, 28/05/2008 06:45 आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.
तात्या संबंध आहे हो... फटू सोमवार, 26/05/2008 06:22 In reply to ?? by विसोबा खेचर वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
काय हे चेतन सोमवार, 26/05/2008 12:39 अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन
एकटक अरुण मनोहर बुधवार, 28/05/2008 06:45 आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.
प्रतिक्रिया
??
सदर चारोळीत हिमेश बाबाचा काय संबंध?
तात्या संबंध आहे हो...
In reply to ?? by विसोबा खेचर
वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे...
तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही
मैं तनहाइमें भी तनहा नही.....
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
काय हे
अनुवाद चांगला आहे.
सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय?
स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या.
सतिश: विरह
आंबोळि: मयत आणी कंदिल
यादी बरीच मोठी दिसते
....
..
.
तनहा चेतन
एकटक
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.