सोनी टि.व्ही वरची सी.आय.डी मालिका सध्या भलतीच फार्मात आहे त्यापेक्षा जास्त फार्मात आहे ती
सी.आय.डी शेरोशायरी .हल्ली अनेकांच्या मोबाईलवर सी.आय.डी शेरोशायरीचे पकाऊ शेर येतात.या शेरोशायरीमूळे भरपूर टाईमपास तर होतोच.आपणही या धाग्यातून जरा सी.आय.डी शेरोशायरी करु या .ए.सी.पी.प्रद्युम्न ,दया ,अभिजीत,डाँ.साळूंके अशी पात्र मालिके प्रमाणेच मोबाईल एस.एम.एस.वर प्रसिद्ध झाली आहेत.एस.एम.एस.वर सी.आय.डी शेरोशायरी धुडगूस घालत आहे.संता आणि बंता प्रमाणेच एस.एम.एस.वर प्रद्युम्न ,दया ,अभिजीत पाँप्युलर होतायत.
काही शेर .
१) ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए
ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए
ए.सी.पी.प्रद्युम्नने कहा
दया, हमे फिर उस जगह जाना चाहीए
२) एप्रिल के बाद आता है मे
मे के बाद जून
ए.सी.पी.प्रद्युम्नने कहा
दया ये खून है खून....
३) बाहर कितनी ठंड पडी है
अभिजीत ,लाश के हाथ में सोनेकी घडी है
४) सच्चाई की हमेशा होती है जीत
कातील को पकडो अभिजीत
जरा पकाऊच आहेत पण सद्या याची चलती आहे. पहा काही जमत का ते ?
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
क्या बात है !
हसुन ह्सुन पुरेवाट झाली वाचुन, इतका बेक्कार ठसका लागलाय ना !
लै भारी लेखन हो. अजुन येउ द्या असेच 'ओरिगीनल' लिखाण.
दयानक पाठलाग
27 Jul 2010 - 6:28 pm | Dhananjay Borgaonkar
आरेच्चा मी पण हे sms इकडे टंकायला हवे होते.
27 Jul 2010 - 6:37 pm | मी-सौरभ
आमाला बी आले व्ह्ते हे समस
27 Jul 2010 - 6:51 pm | मी_ओंकार
हे वाचा,
http://www.dayadarwazatoddo.co.cc/