ऑक्टोबर-०९ किंवा डिसेंबर-०९ मध्ये (नक्की आठवत नाही) 'जमात्-उल्-हिंद' या धर्मांध मुस्लिम संघटनेने 'वंदे मातरम' विरोधात फतवा काढला होता. तेंव्हा मी त्या संदर्भात इंग्रजीमध्ये एक लेख लिहिला होता. (जो कुठेही छापून आलेला नाही.) तो लेख भाषांतरित करून येथे देत आहे. काही वाक्ये आणि शब्द भाषांतरित न करता तसेच वापरले आहेत जेणेकरुन त्यातला जोरकसपणा कमी होणार नाही. तरी या प्रमादाबद्द्ल माफी असावी.
वंदे मातरम म्हणण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन मुसलमानांनी त्यांची राष्ट्रविरोधी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. जरी ही बाब भारतातल्या प्रत्येक मुसलमानाच्या बाबतीत लागू होत नसली तरीही सर्वसामान्य माणसाची विचार करण्याची पद्धत लक्षात घेतली तर या घटनेतून केवळ असाच अर्थ ध्वनित होतो यात शंका नाही. गेल्या दोन दशकांमध्ये, 'जिहाद' च्या नावाने वारंवार चालू असलेल्या हल्ल्यांनी मुसलमानांच्याबद्दल जगभर संशयाचे धुके गडद झालेले असताना; अशा वारंवार घडणार्या घटना धार्मिक जखमांनी विदीर्ण झालेल्या भारतीय मनांना अधिकच दुखावत असतात. आपल्या 'मायबाप' सरकारने मात्र नेहमीप्रमाणेच या घटनेची नोंद गंभीरपणे घेतलेली नाही.
'वंदे मातरम' हे काव्य स्व. बंकिमचंद्र चटर्जींच्या 'आनंदमठ' या कादंबरीतून घेतलेले आहे. एकोणिसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या या पुस्तकाला पूर्व बंगालमधील हिंदू जमीनदार आणि गरीब मुसलमान शेतकरी यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमि आहे. या काव्यातील काही कडवी हिंदू देवतांची स्तुती करणारी असल्यामुळेच कि काय, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हे काव्य हा 'राष्ट्रवादी' आणि 'मुसलमान' ( राष्ट्रवादी म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस' नव्हे, याची नोंद घ्यावी.) यांच्यातील संघर्षाचा विषय राहिला आहे. 'मुसलमान' समाजाच्या भावना लक्षात घेऊन ही विशिष्ट कडवी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीतामधून सूज्ञपणे वगळण्यात आली होती. पण 'दंगेखोर मुसलमान' आणि त्यांच्या संघटनांनी भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचेच नाही असा जणू निश्चय केलेला दिसतो.
खरे पाहता, आपल्या दैनंदिन आयुष्यात ( शाळकरी मुले वजा जाता ) आपण राष्ट्रगीते म्हणतोच कुठे ?. कोणताही कायदा भारतीय नागरिकांना 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करत नाही. अशा प्रकारची संपूर्ण मोकळीक असताना कोणताही भारतीय नागरिक (जो राष्ट्रगीत म्हणण्यास अनुकूल नाही) या बाबतीत 'dormant' राहू शकतो. Thus implication is not about ‘accepting’ the anthems. Rather it is about ‘not denying’ them. त्यामुळेच 'जमात्-उल्-हिंद' ही मुस्लिम संघटना जिने 'वंदे मातरम' च्या विरोधात फतवा जाहीर केला ती देशद्रोही असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे असे म्हणता येईल. या विचारसरणीच्या अनुरोधाने मुसलमान उद्या तिरंगा झेंडा नाकारतील आणि परवा स्वतंत्र घटनेची मागणी करतील. तेंव्हादेखील भारत सरकार मतपेटीचा विचार करुन गप्प बसणार काय?
Having such kind of poisonous atmosphere around & considering the powerful sway of Muslim organizations on their community it is very difficult to generate the sense of nationalism in Indian Muslims which is rare affair as such for any Indian. But while speculating at this ‘Jihadi’ desert we get a kind of feeling of an ‘Oasis found’; when we look at our former president ‘Abdul Kalam’, when we gaze at ‘Salim Khan’ corroborating ‘Vande Mataram’, listen songs of ‘A.R. Rehaman’ & so on. त्यामुळेच की काय पण आपण अशी आशा करु शकतो की असा दिवस उगवेल की जेंव्हा मुसलमान तरुण विषारी 'जमात्-उल्-हिंद' च्या ऐवजी या 'beau ideals' ( 'उत्तमतेचा आदर्श' ) च्या मार्गांवरुन चालतील. असा दिवस उगवेल कि जेंव्हा मुसलमान पालक त्यांच्या लहान मुलांना मदरशांऐवजी शाळांमधे पाठवतील आणि असाही दिवस उगवेल की आत्यंतिक हिंदुत्ववादी संघटनांना मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल पुन्हापुन्हा भुंकण्याची संधी मिळणार नाही. तसं झालं तर काँग्रेजी सरकारलादेखील मतपेटीची चिंता करायची गरज उरणार नाही & we may enjoy legal assassination of ‘Afzal Guru’ & ‘Ajamal Kasab’.
- अप्पा जोगळेकर
Software programs तर रोजच लिहितो. लेख लिहिण्यात खरी गंमत आहे.