नक्की कोणकोणते मॉडेल्स बनविलेले होते ते ही सांगणे. मॉडेल चल होती की अचल?
अन लिहीत रहा. लिखाण सुधरेल.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
आणि तुमच्या शाळेतल्या चिमुकल्यांचेही.
अरविंद गुप्तांना संपर्क करणे, मॉडेल्सची स्पर्धा घेणे हे फार कल्पक आहे.
तुमच्या मेहेनतीला दाद!
मॉडेल्सचे फोटो जरुर टाका. ती बनवणार्या मुलांचेही फोटो शक्य असल्यास टाकाच!
फोटो कसे टाकावेत ह्याची अडचण असेल तर हे वाचा.
चतुरंग
हेच सर्व लिहीणार होतो! चांगला प्रकल्प! सायन्सची मुलांसाठीची माहीती असलेल्या अनेक चांगल्या वेबसाईट्स आहेत. जास्त माहीती परत कळवेनच.
तुम्हाला आणि या प्रकल्पाला शुभेच्छा!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
=D>
आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे.आत्ता मुले चांगल्या प्रकारे संगण्कावर काम करतात ,आत्ता तर ती परदेशातील शिक्षंकाशी स्काईप वर संपर्क साधून आपल्या अभ्यासातल्या शंका दूर करत आहेत. आज आमच्या शालेतील २०० विद्यार्थांचे इमेल पत्ते आहेत
हे सर्व पहात असताना मला स असे वाटलेकी या ईंटरनेट चा वापर करून विद्यार्थ्याचईची सायन्स विषयात आवड निर्माण करता येईल का? याचा मी विचार केला व अरविंद गुप्ता ( जे पुण्यात आयुका चालवतात ) त्याच्या वेबसाईटचा पत्ता टाईप करून संगणक प्रयोगशाळेतील नोटीस बोर्डाबर लावला आणी एक स्पर्धा घोषित केली की विद्यार्थ्यानी या वेब साईट ला बेट द्यावी व तेथील माहीती वाचून पाहून सायन्स वर आधारीत खेळणी व प्रतीक्रुती तयार कराव्यात आपण तयार केलेल्या साहित्यांचे एक प्रदर्शन २६ जानेवारीला भरवण्यात येईल. आणि या माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला खेड्या पाड्यातील शाळेचा अप्रतिम उपक्रम !!
तुमचे विषेश कौतुक !!
=D> =D> =D> =D>
~ वाहीदा
सर तुमचे अभिनन्दन
मला शाळेत असेच एक सर भेटले होते. ते आमच्याकडून बरेच काही शास्त्रीय प्रयोग /उपकरणे करून घेत असत.
माझ्या त्या वर्गातील ५५ पैकी ५१ मुले इंजीनीयर आहेत.
शास्त्राची आवड निर्माण केल्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना धन्यवाद देतो
प्रतिक्रिया
नक्की
छान
छान
अत्तारभाई तुमचे अभिनंदन!
+१
हेच
असेच म्हणतो
+४
अरे वा ...
अभिनंदन
(विषय दिलेला नाही)
वा वा
अतिशय
अभिनंदन !!
अभिनंदन!
सर तुमचे