Skip to main content

विज्ञान

लिनक्स उबंटू (ubantu) मिळावा मोफत..

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 15/04/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.

https://shipit.ubuntu.com/
ह्या साईट वर आपले नाव, पत्ता आदी details द्यावेत, सुमारे १० आठवड्यांत आपण निवडलेल्या पर्यायानुसार सीडी घरपोच होते.
(आपल्या सर्वांच्या माहिती साठी सविनय सादर)