(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )
लेखनप्रकार
आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या
मित्र हो,
चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे.
दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते. व मिठाई, बाकरवड्या खरेदी करत होते.त्यावेळी मोजक्या गिर्हाईक्कांना चितळे बंधूनी आजकालच्या घाईगर्दीच्या जमान्यात आपल्या बाकरवड्या कशा बनवल्या जातात याच्या अनेक युक्त्या दाखवल्या. विशेषतः हाताने बनवल्या लागू नयेत म्हणून तर त्यांनी कसे एक मशिनच बनवले आहे याचे एक व्हीडिओ प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे. त्या दिवशी बंधूंच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू कळाला.
ते सांगत होते कि सुरवातीच्या काळात भिलवडीतून दूध विकून त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचा दरारा एक दमदार दूधवाले म्हणून होता.
मिपाकरांना त्यांच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्यायचा असेल तर वरील लिंक वरून अवलोकन करावे. आणि उद्योगाची प्रेरणा घ्यावी किंवा प्रत्यक्षच त्यांच्या दुकानाला भेट द्यावी.
ही विनंती .
टीपः या कडे निव्वळ विडंबन आणि आम्ही टाकलेली आणखी एक जिलबी म्हणूनच पाहावे. चितळे बंधूंची भलामण करण्याचा यात कसलाही हेतू नाही.
वाचने
10600
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
फुटलो!!!!! एक सूचना:
In reply to फुटलो!!!!! एक सूचना: by अन्या दातार
१०० पैकी १०० गुण
ह्हा ह्हा ह्हा...केवळ धिंगाणा
In reply to ह्हा ह्हा ह्हा...केवळ धिंगाणा by अत्रुप्त आत्मा
व्वा!!
चितळ्यांना मारलेल्या
चान चान.
जिलब्या...
In reply to जिलब्या... by मन१
=))
In reply to =)) by पैसा
अर्र्र....
In reply to अर्र्र.... by मन१
/-/
बल्ले बल्ले!!
=)) =))
In reply to =)) =)) by सुहास..
+१
हा.हा.हा... (बाबा मिया
हाहाहा! दाण्ण! असलं काही येईल
मस्त!
हा हा हा .... सहीच जिलेबी
मस्तच
कल्ला रे वल्ली.... खूपच
झक्क विडंबन आणि मस्त
अच्छा म्हणजे तुम्ही पण
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही पण by पियुशा
आम्ही फक्त जिलब्या पाडतो.
In reply to आम्ही फक्त जिलब्या पाडतो. by प्रचेतस
फर्मास
In reply to फर्मास by सुधांशुनूलकर
त्या व्हिडो मध्ये ०.३४ च्या
ज ब रा विडंबन :-D
मस्त..
झक्कास!
टेम्पोत बसवले गेल्या
In reply to टेम्पोत बसवले गेल्या by ५० फक्त
आवडले
ऊर भरून आला
कल्लाकार वल्लिंचा ह जिलबी
१ ते ४ य वेळेत दुकानात
In reply to १ ते ४ य वेळेत दुकानात by पक पक पक
कूणाच्या पुढुन ? १.
In reply to कूणाच्या पुढुन ? १. by ५० फक्त
१ आम्च्या पुढुन आले
In reply to १ आम्च्या पुढुन आले by पक पक पक
पुढुन?