तेंव्हा एक कर! (विडंबन)
तेंव्हा एक कर ! (विडंबन)
जेंव्हा तुझा नंबर पासांच्या यादीत नसेल
तेंव्हा एक कर -
तू नि:शंक मनाने डोळे पूस ,
ठीकच आहे , चार दिवस धपापेल
जीव गदगदेल!
मिसळपाव