Skip to main content

(प्रतिबिंब )

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/08/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची संप्रेरणा http://www.misalpav.com/node/3122 फुलवाची "प्रतिबिंब" तु खरा होतास किंवा ते तुझे प्रतिरूप होते वा तुझे नवे नाव वाहत्या जालात होते गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी शब्द माझे डीलीटुनी वाया कसे जात होते जळजळीचे संस्थळ होते मी तिथे ही बारका प्रतिसादाची भीक तेथे प्राण हे मागीत होते फ़सले हे जग मला; नव्हते कोणी वेगळे हास्य होवोनी कट्यावरी फ़जीती ही मापीत होते ग्लासाच्या आड माझ्या अपमान मी बन्दिस्त केला साद तरी ही व्यनीतुनी मित्र सारे देत होते :::: खतरनाक विजुभाऊ. :)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1735
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तुम्हीही आलात राजमार्गाने अखेरीस! /:) विडंबनाचा प्रयत्न चांगला आहे सराव चालू ठेवा! ;) (खुद के साथ बातां : रंग्या, विडंबने नको म्हणणारे शेवटी त्याच वाटेने आलेले बघून डोळे निवले रे बाबा! B) लागली ही आस | केला अट्टाहास | काव्य झणी पीस | म्हणे 'रंगा' ||) चतुरंग

.हे काय बोलणं झालं? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ

स्वागत, स्वागत. क्षमता दिसून आल्या तुमच्या. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.