Skip to main content

(१६ ऑगस्ट.)

लेखक केशवटुकार यांनी शनिवार, 16/08/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवितांना मिळणारा राजाश्रय बघून विडंबकाला वाटले आपणही फेकुन मारावे एक विडंबनाचे गाढव . करा कविता लेको. आजच्या टुकारीची प्रेरणा (१६ ऑगस्ट.) त्या संपादकाचे काही ऐकू नको. ढाप नावासकट आयडेंटीटी मालक म्हणाले. टाक साला कचराकुंडीत. * * * चार आयडी ठाण मांडून मिपात पडले.म्हणाले, बदलु द्या आयडेंटीट्या बर्‍या पडतात ढापायला इतिहासाच्या ...च्या मध्यंतरात. अहो असे कसे ,रेशिपी लिहा. हजाराच्या वर सदस्यसंख्येतला बाविसाव्वा.. अहो मारु द्या हो कारभारी, कधी तुमची कधी आमची. एडिट डिलीट करायला. चौकडी आहे पुरेशी. * * * अलेक्सा आधारीत अभिनंदनाचे बाण वर गेले आमच्या लोकप्रियतेचे. सुटायला आला त्यांच्या मुजोरीचा काष्टा. * * * एक दिवस मनशांती, वाचनमात्र राहुन या वाचनात. दुसर्‍याच दिवशी व्यक्तिगत इतिहासाचा काढा. * * * (स्वगतः अरे किती हाणलाय आधीच तुला विषयातल्या तोच तोच पणावरुन !! .. यवढ्यावेळेस माफी करा समीक्षकहो !)
लेखनविषय:

वाचने 3044
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सद्यस्थितीवर भाष्य करणारे झणझणीत विडंबन आ. हे. सां. न. ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मूळ कवितेच्या मानाने विडंबन ठीकच वाटले! कल्पनाशक्तीचा अभाव जाणवला. 'काहीच सुचलं नाही, प्रतिभा थकली की लिही काहितरी मिपावर!' ही हल्लीची फ्यॅशनच झाली आहे म्हणा! हे विडंबनही त्यापैकीच एक. त्यात विशेष काहीच नाही! अवांतर - काही लोकांना तर आजकाल मिपाने इतकम बेचैन केलं आहे की ते बापडे मिपाचे अन् आमचे दोष दाखवणारे नवनवीन ब्लॉगच काढू लागले आहेत असंही हल्ली ऐकून आहे! :) तात्या.

विडंबन आहे ठीकठाक. पण... इथली ठराविक लोक सोडून कोणाला समजणार नाही असे. अजुन काही दिवसांनी काही संदर्भ अजुन पुसट की अजुनच अनाकलनीय. थोडक्यात टुकारशेठ नाही जमले :-( ओरीजीनल लईच भारी

आनंदयात्री पावसाची परि सखाराम गटणे विजुभाउ टारझन सर्किट (जुना, नवा, खरा, खोटा, अर्धवट, वेडा अशा विविध नावांचे ६-७ जण) जनरल डायर (नवीन) बाळीशा चंबु गबाळे मिसळप्रेमी पुन्हा मिसळप्रेमी काचेचा लोलक राजिव अनंत भिडे वैष्णवी गाडगीळ व अनेक अशा २०-३० आयड्यांचे सुत्रधार फक्त तीन माणसे आहेत - होम्स

In reply to by शेरलॉक होम्स

निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध अशा प्रवृत्तींचा आम्ही निषेध करीत आहोत :) हे चालणार नाही असे आम्ही ठणकावुन सांगतो 8} - सर्किट =D> :O) >:) X( :)] =)) :T :P :P

In reply to by शेरलॉक होम्स

अशा २०-३० आयड्यांचे सुत्रधार फक्त तीन माणसे आहेत या वर्षीचा सर्वात मोठा पिजे!(टाळ्या) 8} याला शेरलॉक होम्स कुणी बनवला रे? ~X( पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

तो "शेर लॉक होम्स" आहे "शेर लॉक होम्स " चा अर्थ घरामध्ये लॉक झालेला शेर. म्हणजे फकस्त अपने घरमेच शेर...... असो.... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत