(इंग्रजी प्रतिशब्द हवेत)
वर्षा ताई कामाचे बोलतात तर मी त्याचे विडंबन करतो. क्रू. ह.घे.
मला खालील शब्दांसाठी इंग्रजी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके अवघड आहेत की जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी पटत नाहीये )
१) खुळखूळा (उदा. सिग्रेटी फुंकून फुंकून त्याच्या छातीचा पार खुळखूळा झाला. त्याने खिशातले पैसे खुळखूळवले. बाळू खुळखूळा खेळतो. )
२) नादखूळा
३) भेळभत्ता
४) कडबोळी (म्हणजे Maharashtrian recipe prepared in Diwali ?)
५) टांगाटोळी (म्हणजे forcibly pull someone ?)
मराठी -इंग्रजी असा शब्दकोश आंतरजालावर आहे का एखादा?
- पाषाणभेद
मिसळपाव