(धोतरत्र्य )
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/8753
धोतरत्र्य
चोपन्नपदरी वहीची मास्तराने केली
धोतर चतुर चिरफ़ाड
भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी
भादरले डोके भरपूर
परजावुनी कित्येकां छडीने
रंगवली ढुंगणावर पानेच्यापाने
पांजरपोळी कडब्याच्या विरहाने व्याकूळ शोकाकुल बैल
ओरडलो असा की थिजले तैल
बसले आता सपत्नीक
मूर्तीमंत लेखनिक
टक टकाक
टक टकाक
टपल
ढुम् टु...र्र..... ठूस्स.....
(शेवटचे आवाज टाईपरायटरमध्ये अडकून धोतर फाटल्याचे आवाज आहेत असे समजावे. गैर समज नको)
वाचने
1645
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
हाहाहा