Skip to main content

प्रेमकाव्य

कोवळं वय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 19/12/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते.. . फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात रंगण्याच कोवळं वय होते ते.. . पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते.. कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो.. . भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस.. “My bounty is as boundless as the sea, My love as deep; the more I give to thee, The more I have, for both are infinite.” . त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो. . नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि
काव्यरस

कोवळं वय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 19/12/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते.. . फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात रंगण्याच कोवळं वय होते ते.. . पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते.. कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो.. . भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस.. “My bounty is as boundless as the sea, My love as deep; the more I give to thee, The more I have, for both are infinite.” . त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो. . नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि
काव्यरस

मदहोश (शायरी)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी शनिवार, 12/12/2015 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे मी जरी आहे द
काव्यरस

तुझ्या माझ्या वाटेवर.....

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 08/12/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान नको भांडू आता, थोडा थोडा गोड बोलू आसवांचं पुरे आता, नयनांचे खेळ खेळू आठवांच्या सागरात चाल, पुन्हा एकदा भिजू संगे संगे सये, लक्ख चांदण्यात
काव्यरस

दूर तू दूर मी

लेखक माहीराज यांनी सोमवार, 07/12/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
काव्यरस

आली लहर केला कहर.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 05/12/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता ======= आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? चंद्रा वाणी मुखडा काळजाचा तुकडा ज्वानीचा कहर इष्काचा बहर नौ वारी साडी तंगशी चोळी नजरेत धार काळजावर वार खुदकन हसली काळजाला डसली जिवाला घोर झोपेच खोबरं धरला हात घातली मागणी खुदकन हसली शुक्राची चांदनी आई सरपंच. बाप आमदार आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? अविनाश

अमृतप्याला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 30/11/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जा

'पावली' (विडंबन)

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 29/11/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- महाकाव्य!!! १०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली! पाच भार साखळ घितली तवा ती पावली! १५दिवस कालीजमधी मारल्या चकरा, तवा ती पावली! आवडून घेतला तिचा नकरा, तवा ती पावली! तिचा बा माराया धावला! आपला पण जीव कावला! पण बाची मुस्काटात घीतली! तवा ती पावली! लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं, तवा ती नाय पावली! आनं तिच्यापाय माझ्याकड, नाय रायली 'पावली'!

ती अमेरिकन मुलगी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/11/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
"भाऊसाहेब,ह्या तुमच्या म्हणण्यावर मी आणखी जास्त सहमत होऊच शकत नाही"--मी म्हणालो. लेबरडेची सुट्टी संपली.आता उन्हाळा ओसरत जाणार.फ़ॉल चालू होणार.झाडांची पानं पिवळी होऊन पडायला सुरवात होणार.अंजीराच्या झाडाची पानं,हत्तिच्या कानाच्या आकाराची ही पानं, चांगलीच पिवळी होऊन पडायला लागली आहेत.सफरचंदाना लाल रंग चढत आहे.लालबुंद व्ह्यायला त्या फळांना आता थंडीची जरूरी आहे.सफरचंदाच्या झाडाची पानं अजून हिरवीच आहेत.ऑक्टोबरमधे चांगलीच थंडी पडायला लागली की ह्या झाडांची पानंसुद्धा पडायला सुरवात होईल.तोपर्यंत फळं पाडाला येणार.मलबेरीची पानं झपाट्याने पिवळी व्हायला लागली आहेत.हे झाड सर्वांत प्रथम काटकूळं होणार आहे.भ

मी तुझा

लेखक माहीराज यांनी बुधवार, 18/11/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   
काव्यरस