म्हणूनच तर मी घोरत होते
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about म्हणूनच तर मी घोरत होते
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते
मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते
मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते
प्रेर्ना