(वडा तळलाच आहे तर...)
- Read more about (वडा तळलाच आहे तर...)
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रेरणा?
खायला कशाला हवी प्रेरणा?
नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "
स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.